TheClearNews.Com
Friday, February 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कृषि विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी ३० जूनपर्यंत प्रस्ताव पाठवावे

The Clear News Desk by The Clear News Desk
May 20, 2021
in कृषी, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) राज्यात दरवर्षी शेती व पुरक क्षेत्रात अति उल्लेखनिय कार्य करणा-या शेतक-यास अथवा संस्थेस महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागामार्फत शेती क्षेत्राशी संबंधित विविध पुरस्कार राज्यपाल, महाराष्ट्र राज्य यांचे हस्ते प्रदान करुन सन्मानित करण्यात येते.

पुरस्काराचे नाव – डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार- राज्यातून एक पुरस्कर देण्यात येतो. पुरस्कार रक्कम ७५ हजार रुपये. वसंतराव नाईक कृषिभुषण पुरस्कार – आठ कृषि विभागातून प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण ८ पुरस्कार देण्यात येतात. पुरस्कार रक्कम ५० हजार रुपये. जिजामाता कृषिभुषण पुरस्कार- आठ कृषि विभागातून प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण ८ पुरस्कार देण्यात येतात. पुरस्कार रक्कम ५० हजार रुपये. कृषिभूषण (सेंद्रिय शेती ) पुरस्कार – आठ कृषि विभागातून प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण ८ पुरस्कार देण्यात येतात. पुरस्कार रक्कम ५० हजार रुपये. युवा शेतकरी पुरस्कार – आठ कृषि विभागातून प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण ८ पुरस्कार देण्यात येतात. पुरस्कार रक्कम ३० हजार रुपये. वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार आठ कृषि विभागातून प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण ८ पुरस्कार देण्यात येतात. पुरस्कार रक्कम ३० हजार रुपये. उद्यान पंडीत पुरस्कार – आठ कृषि विभागातून प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण ८ पुरस्कार देण्यात येतात. पुरस्कार रक्कम २५ हजार रुपये. वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार – ४० (सर्वसाधारण गटासाठी प्रति जिल्हा १ याप्रमाणे ३४ आणि आदिवासी गटासाठी प्रति विभाग १ याप्रमाणे ६ असे एकूण ४० पुरस्कार देण्यात येतात. पुरस्काराची रक्कम ११ रुपये इतकी आहे. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार- आठ कृषि विभागातून प्रत्येकी १ अधिकारी/कर्मचारी याप्रमाणे ८ तसेच कृषि आयुक्तालय स्तरावरून एक अधिकारी/कर्मचारी याप्रमाणे एकूण ९ पुरस्कार देण्यात येतात.

READ ALSO

ॲड. व्ही.एस.भोलाणे यांची भाजप कायदा आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; धरणगाव वकील संघटनेतर्फे सत्कार

दरेगाव आंबापाड्यात ‘स्मार्ट’ योजनेचा जागर मेळाव्यात दिल्या 60 नवीन वीजजोडण्या

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत विविध कृषी पुरस्कार सन-२०२० करीता प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. यावर्षी 15 फेब्रुवारी, 2021 च्या शासन निर्णयान्वये विविध कृषी पुरस्कारांच्या संख्येमध्ये वाढ करण्यात आली असून काही अंशी निकषामध्ये बदलही करण्यात आले आहेत. तसेच कृषी क्षेत्रात उल्लेखनिय व नाविन्यपुर्ण कामगिरी करणाऱ्या युवा शेतकऱ्यांसाठी राज्यातील प्रत्येक कृषी विभागातुन एक याप्रमाणे एकुण आठ युवक शेतकऱ्यांना युवा शेतकरी पुरस्कार ह्या वर्षापासून नव्याने देण्यात येणार आहे.

सर्व शेतकरी बंधु भगिनी, शेतकरी गट/संस्था यांना कृषि विभागामार्फत आवाहन करण्यात येते की, मार्गदर्शक सुचनांचे अधिन राहुन कृषि पुरस्कारासाठीचा आपला परिपूर्ण प्रस्ताव कृषी विभागाच्या नजीकच्या कार्यालयात दिनांक ३० जुन, २०२१ पर्यंत सादर करावा. विविध कृषि पुरस्कारांच्या मार्गदर्शक सुचना कृषि विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

अधिक माहितीसाठी आपल्या गावचे कृषी सहाय्यक/कृषी पर्यवेक्षक/तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पुरस्कारांसाठी प्रस्ताव सादर करावेत. असे आवाहन विकास पाटील, कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

ॲड. व्ही.एस.भोलाणे यांची भाजप कायदा आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; धरणगाव वकील संघटनेतर्फे सत्कार

February 5, 2026
जळगाव

दरेगाव आंबापाड्यात ‘स्मार्ट’ योजनेचा जागर मेळाव्यात दिल्या 60 नवीन वीजजोडण्या

February 5, 2026
गुन्हे

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

February 5, 2026
जळगाव

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
जळगाव

बापरे! खेळण्यातील नोटा देऊन व्यापाऱ्याला 6 लाखात लुटले

February 4, 2026
Next Post

शेंदूर्णी रासेयो एकका, नेहरू युवा केंद्रातर्फे दोनदिवसीय राष्ट्रीय वेबिनार उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव नगर परिषदेतर्फे पर्यावरणपूरक श्री गणेश मूर्ती कार्यशाळेचे आयोजन !

August 30, 2024

EEPC इंडियाच्या ५४ व्या राष्ट्रीय निर्यात उत्कृष्टतेसाठी जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.ला ‘स्टार परफॉर्मर’ पुरस्कार

February 18, 2025

‘माविआ’ने सावध पवित्रा घेत बदलली स्ट्रॅटेजी ; भाई जगताप यांना तिसऱ्या क्रमांकाची एकगठ्ठा मतं

June 20, 2022

भाजपला ‘अच्छे दिन’ : २०१९-२०मध्ये मिळाल्या ७५० कोटींच्या देणग्या !

June 10, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group