जळगाव (प्रतिनिधी) रोटरी जळगाव ईस्टची सन २०२०-२१ साठी नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. यात अध्यक्षपदी सीए वीरेंद्र छाजेड, तर सचिवपदी प्रणव मेहता यांची निवड जाहीर झाली.
उर्वरित कार्यकारिणीत भावेश शहा, प्रितेश चोरडिया, राजेश सांखला, संचालक मंडळामध्ये अभय कांकरिया, वर्धमान भंडारी, विनोद पाटील, डॉ.अमेय कोतकर, संग्रामसिंग सूर्यवंशी, डॉ.जगमोहन छाबडा, डॉ. प्रताप जाधव, राजेश मुनोत, डॉ. मयुरी पवार, अमित शर्मा, हेमंत छाजेड, डॉ. राहुल भन्साळी, डॉ. अमोल सेठ , पूजा अग्रवाल, महेंद्र अग्रवाल आदींचा समावेश आहे.