TheClearNews.Com
Saturday, March 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भारताची वैचारिक ठेवण जपण्यासाठी साहित्य परिषद क्रियाशील : शशीकांत घासकडबी !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 26, 2023
in चोपडा, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) भारताच्या पुरातन वैचारिक, साहित्य,संस्कारांवर शेकडो वर्षांपासून काही शक्तींनी घाला घालण्याचे कृत्य केले.त्याचा परिणाम साहित्य निर्माण करतांना होतांना दिसला. त्यामुळे अखिल भारतीय साहित्य परिषद सक्रीय झाली आहे.परिषदेला राष्ट्र प्रथम आणि पारंपारिक वैचारिक ठेवा जपून समाज निर्मितीला हातभार लावण्याचे कार्य करायचे आहे.त्यामुळे देवगिरी प्रांतात प्रत्येक तालुक्यात राष्ट्रीय विचारधारा जाणणारे,साहित्य,संस्कृतीसाठी झटणारे कार्यकर्ते सोबत घेवून परिषदेच्या शाखा निर्माण केल्या जात आहेत असे प्रतिपादन अ.भा.साहित्य परिषदेचे देवगिरी प्रांताचे संघटन सचिव शशीकांत घासकडबी यांनी येथे केले.

नगर वाचन मंदिराच्या सभागृहात झालेल्या बैठकिचे अध्यक्षस्थानी प्रांताचे कार्याध्यक्ष प्रा.डॅा.पुरूषोत्तम पाटील होते.प्रास्ताविक जिल्हा कार्यकारणी सदस्य श्रीकांत नेवे यांनी केले.याप्रसंगी प्रांत कार्याध्यक्ष प्रा.डॅा.पाटील,गोविंद गुजराथी यांनी समयोचित मार्गदर्शन केले. यावेळी प्रा.डॅा.पाटील व घासकडबी यांचे स्वागत अ.भा.साहित्य परिषदेचे तालुकाध्यक्ष अशोक सोमाणी,कार्याध्यक्ष गोविंद गुजराथी यांनी केले.तसेच प्रांत पदाधिका-यांचे हस्ते नवनियुक्त कार्यकारणीतील पदाधिकारी व सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 मार्च 2026 !

राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सभासद नोंदणीवरून चाळीसगावात “मार्च हिट”;

यावेळी उपाध्यक्ष- नरेंद्र भावे, उपाध्यक्ष-वैद्य प्राजक्ता महाले, सचिव- प्रभाकर महाजन, संघटन मंत्री- संजिव शेटे, प्रसिध्दी प्रमुख- उमेश नगराळे, कार्यकारणी सदस्य-डॅा.किशोर पाठक, तुषार लोहार, प्रशांत गुरव,प्रिती सरवैय्या पाटील, सल्लागार- प्रा.एस.टी.कुळकर्णी आणि महेशकुमार शर्मा,मुख्याध्यापक विलास पाटील,वैद्य शैलेंद्रसिह महाले, वाडे,ग्रंथपाल गोपाळ दांडेकर,रमेश सोनार आदि उपस्थित होते.सुत्रसंचालन श्रीकांत नेवे यांनी केले.आभार सचिव प्रभाकर महाजन यांनी मानले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 मार्च 2026 !

March 14, 2026
चाळीसगाव

राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सभासद नोंदणीवरून चाळीसगावात “मार्च हिट”;

March 13, 2026
अमळनेर

प्रभाग क्र. ८ मध्ये फवारणी करावी ; नगरसेवक सचिन पाटील यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

March 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 13 मार्च 2026 !

March 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 12 मार्च 2026 !

March 12, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 11 मार्च 2026 !

March 11, 2026
Next Post

वेले-आखातवाडे येथे शेतात वन्य प्राण्यांचा वावर, पिकांचे नुकसान ; शेतकरी त्रस्त !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावात विवाहितेवर अत्याचार; कुटुंबाला दिली मारण्याची धमकी

October 1, 2024

निवडणुकांसाठी अजित पवार गटाची मोर्चेबांधणी ; प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे उद्या जिल्ह्यात

July 2, 2025

सीबीआय ॲक्शन मोडवर, दिवसभरात अनेकांची केली चौकशी

December 17, 2024

बिहार निवडणुकीत गाजणार एकनाथ खडसेंचा मुद्दा

October 23, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group