TheClearNews.Com
Tuesday, March 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

संत गजानन महाराजांनी अन्न हे पूर्ण ब्रम्ह असल्याची शिकवण दिली – रोहिणीताई खडसे

रोहिणीताई खडसे आणि डॉ. प्रांजल खेवलकरांच्या हस्ते संत गजानन महाराजांचा अभिषेक आणि विधिवत पूजन

vijay waghmare by vijay waghmare
September 8, 2024
in मुक्ताईनगर, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मुक्ताईनगर : योगीराज श्री गजानन महाराजांनी भक्तांना आपल्या कृतीतून जीवन कसे जगावे हे शिकवले. महाराजांनी उष्ट्या पत्रावळीतील भाताची शिते वेचून खाल्ली. त्यांच्या ह्या कृतीतून अन्न हे पूर्ण ब्रम्ह आहे. अन्नाचा कधीही अपमान करु नये, नासाडी करू नये याची आपल्याला शिकवण दिली असल्याचे राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणीताई खडसे म्हणाल्या. रोहिणीताई खडसे आणि डॉ. प्रांजल खेवलकर यांच्या हस्ते संत गजानन महाराज यांचा अभिषेक आणि विधिवत पूजन करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या.

श्री संत गजानन महाराजांनी ८ सप्टेंबर १९१० रोजी ऋषीपंचमीच्या दिवशी शेगाव येथे समाधी घेतली होती. त्यामुळे ऋषी पंचमीचा दिवस श्री. संत गजानन महाराजांचा पुण्यतिथी उत्सव म्हणून साजरा करण्यात येतो. मुक्ताईनगर येथील श्री. संत गजानन महाराज मंदिर येथे सुद्धा दरवर्षी विविध धार्मिक अध्यात्मिक कार्यक्रमांनी संत गजानन महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात येते. यावर्षी सुद्धा मोठ्या भक्तिमय वातावरणात श्रींचा पुण्यतिथी सोहळा साजरा करण्यात आला. आंब्याची तोरणे, केळीची पाने आणि रंगीबेरंगी फुलांनी मंदिर परिसराची आकर्षक सजावट करण्यात आली होती. गण गण गणात बोते या मंत्राच्या गजरात गजाननांच्या नामघोषात भक्तिमय प्रसन्न वातावरणात राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणीताई खडसे आणि डॉ. प्रांजल खेवलकर यांच्या हस्ते संत गजानन महाराज यांचा अभिषेक आणि विधिवत पूजन करण्यात आले.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 17 मार्च 2026 !

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 15 ते 21 मार्च 2026 !

परमेश्वर प्रत्येक जीवात्म्याच्या ठायी – रोहिणीताई खडसे

यावेळी रोहिणीताई खडसे म्हणाल्या, श्री. संत गजानन महाराजांनी जीवात्म्याला आत्मज्ञान प्राप्त करुन देण्यासाठी कर्ममार्ग, भक्तिमार्ग आणि योगमार्ग हे तीन मार्ग असल्याची शिकवण दिली आहे. योगीराज श्री गजानन महाराजांनी भक्तांना आपल्या कृतीतून जीवन कसे जगावे हे शिकवले. महाराजांनी उष्ट्या पत्रावळीतील भाताची शिते वेचून खाल्ली. त्यांच्या ह्या कृतीतून अन्न हे पूर्णब्रम्ह आहे. अन्नाचा कधीही अपमान करु नये, नासाडी करू नये याची आपल्याला शिकवण दिली आहे. गजानन महाराजांनी “गण गण गणात बोते” हा मंत्र दिला आहे या मंत्राचा अर्थ लक्षात घेतला तर पहिला गण म्हणजे जीव, दुसरा गण म्हणजे शिव, गणात म्हणजे हृदयात, बोते म्हणजे बघा! प्रत्येकाने हृदयस्थ परमेश्वर बघायला शिका. तो केवळ तुमच्यातच नाही, तर प्रत्येक जीवात्म्याच्या ठायी आहे. त्याचा आदर करा. कोणाशी वाईट वागू नका आणि स्वतःही वाईट कृत्य करू नका असा गजानन महाराज यांनी गण गण गणात बोते या मंत्रातून संदेश दिला असल्याचे रोहिणीताई खडसे यांनी सांगितले.

तसेच रोहिणीताई खडसे यांच्या हस्ते उपस्थित भाविक भक्तांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. यावेळी डॉ. प्रांजल खेवलकर, मंदाताई खडसे, माजी सरपंच पुष्पा ताई खेवलकर आणि भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 17 मार्च 2026 !

March 17, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 15 ते 21 मार्च 2026 !

March 15, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 मार्च 2026 !

March 14, 2026
चाळीसगाव

राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सभासद नोंदणीवरून चाळीसगावात “मार्च हिट”;

March 13, 2026
अमळनेर

प्रभाग क्र. ८ मध्ये फवारणी करावी ; नगरसेवक सचिन पाटील यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

March 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 13 मार्च 2026 !

March 13, 2026
Next Post

पातरखेडा येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली सांत्वनपर भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

“राजीव सातव यांची प्रकृती स्थिर”; राज्यमंत्री विश्वजीत कदम यांची माहिती

April 30, 2021

महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील उद्या भरणार उमेदवारी अर्ज

April 23, 2024

प्रेम विवाह केल्यानंतर दोन दिवसात पाळधी येथील तरुणीचा संशयास्पद मृत्यू !

January 1, 2021

महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेने जपला जातीय सलोखा, श्रावण सोमवारनिमित्त फराळ वाटप !

July 24, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group