TheClearNews.Com
Tuesday, March 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गणपूरच्या प्राथमिक शाळेकडून बीजगोळ्यांची पेरणी !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 11, 2023
in कृषी
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील गणपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक दाखवून तयार केलेल्या सिडबॉलची पेरणी नुकतीच गावाजवळील दरी कपारीत विद्यार्थ्यांनी केली.

नव्याने निर्माण करण्याची शक्ती निर्सगात आहेच. आपण फक्त निमित्त मात्र ठरतो. वर्षभर आपण विविध प्रकारची फळे आहारात घेत असतो. त्या फळांच्या बिया फेकून न देता विद्यार्थ्यांनी संग्रहित केल्या व त्यापासून सिडबॉल बनविले. सिडबॉल म्हणजे बीज गोळे, बियांना हलक्या अशा मातीच्या गोळ्यामध्ये साठवून ते गोळे सुकवून ठेवले गेले आहेत. आता पाऊस पडताच त्या जमिनीत टाकल्या गेल्या. गोळ्यातील बीज अंकुरते व तिथे झाड आपोआप उगवते, असा हा प्रयोग आहे.

READ ALSO

चाळीसगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान;

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

विद्यार्थ्यांनी या उपक्रमास भरभरून प्रतिसाद देऊन आपल्या स्तरावर शेकडो सिडबॉल बनविले. यात आंबा, जांभूळ, चिंच, या फळबिया तसेच लिंब, या सारखी सावली देणारे अनेक झाडांच्या बिया वापरून बीजगोळे बनविण्यात आले होते. ते आज जमिनीत टाकण्यात आले. यावेळी शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

कृषी

चाळीसगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान;

March 20, 2026
कृषी

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

March 19, 2026
कृषी

आवक घटल्याने जिल्ह्यात केळीला मिळतोय सोन्याचा भाव

February 9, 2026
कृषी

जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा, जळगाव ‘जलमय’

January 28, 2026
कृषी

कांदा दरातील तेजीमुळे दोन वर्षांनंतर शेतकऱ्यांना दिलासा

December 27, 2025
कृषी

वैज्ञानिक दृष्टिकोनासह, रोगमुक्त रोपांना प्राधान्य द्यावे- डॉ. अशोक धवन

December 22, 2025
Next Post

धुळ्यात सराफ दुकान फोडले ; रोकडसह १ कोटी १० लाख रुपयांचा ऐवज लंपास !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

किरकोळ वादातून मालकाची हत्या ; आरोपीला अवघ्या पाच तासात अटक

November 13, 2020

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 06 मे 2025

May 6, 2025

‘शिल्पा शेट्टीला हे धंदे माहित असणार’ ; मुकेश खन्ना राज कुंद्रा प्रकरणावर बोलले

July 26, 2021

मोठी बातमी : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका स्थगित !

August 5, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group