TheClearNews.Com
Saturday, March 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव नगरपरिषदेला करवाढी विरोधात सह्यांचे निवेदन सादर !

पायाभूत सुविधा नाही तर करवाढ नाही ; जागरुक नागरिकांचा पालिकेवर धडक मोर्चा !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 21, 2022
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) नगर परिषदकडून २० टक्के वाढीव करवाढ संदर्भात दिलेल्या नोटीसला हरकत म्हणून न.प.च्या विरोधात जाब विचारण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण पाटील यांच्या नेतृत्वात शेकडोंच्या समवेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापासून आज ५०० हून अधिक हरकती अर्ज व सह्यांचे निवेदन सादर करण्यासाठी नगरपरिषदेवर मोर्चा काढण्यात आला.

यावेळी नगरपरिषदेचे प्रशासकीय कार्यालयीन अधीक्षक संजय मिसर, नगर अभियंता सुमित पाटील, बांधकाम अभियंता सुमित पाटील यांना जेष्ठ नागरिक सावित्रीबाई माळी, शोभाबाई महाजन, दशरथ बापू महाजन, कडूजी महाजन, निजामोद्दिन शेख, सुधाकर मोरे, भिमराज पाटील, राजू ओस्तवाल, सिताराम मराठे, रविंद्र निकम, पी.डी.पाटील, गोरखनाथ देशमुख, लक्ष्मणराव पाटील, राजेंद्र वाघ, आदींनी प्रातिनिधीक स्वरूपात हरकती व सह्यांचे निवेदन सादर केले.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 28 मार्च 2026 !

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 27 मार्च 2026 !

निवेदन सादर प्रसंगी लक्ष्मण पाटील यांनी सांगितले की, धरणगाव शहरातला बहुतेक भाग हा ग्रामीणमध्ये येतो. शहरात कोणतेही कारखाना अथवा उद्योग, व्यवसाय नाही. बहुतांश नागरिक हे शेतीवर अवलंबून आहेत. त्याचप्रमाणे धरणगाव परिसर हा निसर्गनिर्मित दुष्काळग्रस्त आहे. अश्या ऐन दिवाळी सारख्या सणासुदीच्या काळात वाढीव घरपट्टी आकारणे कितपत योग्य आहे. शासकीय निर्देशानुसार दर ४ वर्षांनी करवाढ केली जाते परंतु मार्गदर्शक तत्वे असं सांगतात की, जर पायाभूत सुविधांचा अभाव असेल तर ही करवाढ करण्यात येऊ नये. नगरपालिका कार्यक्षेत्रात जर पायाभूत सुविधा नसतील अथवा पुरवीत नसणार तर करवाढ करू नये. तसेच नगरपरिषद प्रशासनाने अमरावती न.पा.चे उदाहरण घेवुन वाढीव घरपट्टी चा निर्णय रद्द करून पूर्वीप्रमाणेच घरपट्टी आकारली जावी, शहरात न.पा.ची एकही शाळा नाही, तरीही शिक्षण कर लावला जातो, न.प.कडून वृक्षारोपण केले जात नाही तरीही वृक्ष कर लावण्यात येतो तसेच, २० ते २५ दिवसात नळाला अनियमित तेही दूषित पाणी पुरवठा केला जातो. अश्या विविध समस्या असताना देखील करवाढ का..? असे सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मणराव पाटील यांच्यासह मालमत्ताधारकांनी सांगितले.

यावेळी प्रथम सूर्यवंशी, आकाश बिवाल, जितेंद्र महाजन, धर्मराज मोरे, अविनाश बाविस्कर, अमोल महाले, आनंद पाटील, किशोर पवार, राजेंद्र पाटील, महेश्वर पाटील, हमीद बागवान, विनायक न्हावी, धनराज सोनवणे, सुदर्शन भागवत, समशेरखान पठाण, सुनील पारधी, नितीन मराठे, योगेश चौहान, दाऊ पुरभे, अविनाश मालपुरे, विश्वास बयस, महेबुब पठाण, किरण सोनवणी, सुनिल लोहार, गणेश राजपूत, विश्वास शिरसाठ, निलेश पवार, अमोल सोनार, भूषण भागवत, प्रफुल पवार, अमोल निकम, दिनेश भदाणे, नामदेव मराठे, गणेश महाजन, स्वप्नील जैन, आबा महाजन, मनीष चौधरी, लोकेश जाला शुभम मराठे, हर्षल फुलपगार, शुभम कंखरे यांसह न.प.चे अनिल पाटील, गणेश गुरव, दिपक वाघमारे यांच्यासह शहरातील जागरूक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 28 मार्च 2026 !

March 28, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 27 मार्च 2026 !

March 27, 2026
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 26 मार्च 2026 !

March 26, 2026
सामाजिक

तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्ट्सच्या पूर्वा चौधरीला कांस्यपदक

March 25, 2026
भुसावळ

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

March 25, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 25 मार्च 2026 !

March 25, 2026
Next Post

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, शनिवार २२ ऑक्टोबर २०२२ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बोदवड वाहतूक कोंडी समस्या सुटता सुटेना ; आज पुन्हा तासभर वाहतूक कोंडी !

December 2, 2022

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम तरुणाला अटक !

December 8, 2021

Today Horoscope : राशीभविष्य, बुधवार १ मार्च २०२३ !

March 1, 2023

लस निर्मात्यांना खटल्यांच्या त्रासापासून दूर ठेवा, : अदार पुनावाला

December 20, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group