TheClearNews.Com
Saturday, April 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावातील नागरीक समस्यांनी ग्रस्त, पूर्णवेळ मुख्याधिकारी द्या ; जितेंद्र महाजन यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 16, 2020
in धरणगाव, राजकीय, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) गेल्या काही दिवसांपासून नागरिकांना पाणी टंचाई, वाढलेले घाणीचे साम्राज्यासह विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तर करोनाची दुसरी लाट येण्याची भीती कायम असतांना धरणगाव मुख्याधिकारी जनार्दन पवार हे हप्त्यातून दोनच दिवस येत असल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांवर वचक राहिलेला नाही. त्यामुळे धरणगावच्या मुख्याधिकाऱ्यांकडून जिल्हा प्रशासन अधिकारीपदाचा पदभार काढून त्यांना पूर्ववत धरणगाव नगरपालिकेत पूर्णवेळ देण्यात यावे, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते जितेंद्र महाजन यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे एका निवेदान्द्वारे दिली आहे.

 

READ ALSO

प्रताप हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती उत्साहात

जी.एस. हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती साजरी

जितेंद्र महाजन यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मागील आठवड्यात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई निर्माण झाल्याने जवळपास २०-२५ दिवस नागरिकांना पाणी पुरवठा झालेला नसल्याने शहरास टॅकरद्वारा पाणी पुरावठा करण्यात आला होता. पाणी पुरवठ्याची समस्या हि नित्याचीच आहे. सध्या देखील १२-१५ दिवसांनी पाणी पुरवठा होत आहे. तसेच शहरात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य वाढलेले आहे. मुख्याधिकारी हे हप्त्यातून दोनच दिवस येत असल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांवर वचक नसल्याने शहरात नागरिकांना मुलभूत समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तसेच कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता देखील प्रशासनाने व्यक्त केली असून नागरिकांनी खबरदारी घेण्याचे कळविले आहे. अशा परिस्थितीत गेल्या सहा महिन्यांपासून धरणगावचे मुख्याधिकारी जनार्दन पवार यांना जिल्हा प्रशासन अधिकारीपदी प्रभारी नियुक्ती देण्यात आली आहे. तरी धरणगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांना पूर्ववत धरणगाव नगरपालिकेत पूर्णवेळ देण्यात यावे. तसेच जिल्हा प्रशासन अधिकारी पदी नवीन नियुक्ती देण्यात यावी. अथवा इतर नगरपालिकेतील मुख्याधिकारी यांची त्याठिकाणी नियुक्ती देण्यात यावी, असे म्हटले आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

प्रताप हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती उत्साहात

April 11, 2026
जळगाव

जी.एस. हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती साजरी

April 11, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 11 एप्रिल 2026 !

April 11, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 10 एप्रिल 2026 !

April 10, 2026
धरणगाव

महावितरणच्या निष्काळजीपणामुळे पाळधी परिसरात उद्योजकांना कोट्यवधींचा फटका !

April 9, 2026
जळगाव

जैन इरिगेशनमध्ये ‘विश्व नवकार महामंत्र दिवस’ उत्साहात संपन्न

April 9, 2026
Next Post

हरभरा पिकावरील घाटेअळीच्या नियंत्रणासाठी मार्गदर्शक सुचना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावच्या आशादीप वसतीगृहात महिलांवर अत्याचाराची कोणतीही घटना घडली नाही : गृहमंत्री

March 4, 2021

स्व. आर.ओ. तात्या पाटील यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सोबत या : करण पाटील यांचे भावनिक आवाहन !

April 17, 2024

अमळनेर जवळील एमआयडीसी परिसरात तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून !

December 6, 2024

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 30 जुलै 2025 !

July 30, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group