शेतकऱ्यांना कापूस बियाणे मिळत नसल्याने चौकशी करावी ; शेतकरी सेनेचे तालुका प्रमुख विनायक महाजन यांची मागणी !
धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना आता रोहिणी नक्षत्र लागल्यामुळे कापूस बियाणे व ईतर बी-बियाणे लागवडीसाठी नामांकित कंपन्यांच्या बियाणे खरेदी करता ...