महावितरणच्या अभय योजनेमध्ये ५४ हजार वीजग्राहकांचा सहभाग; ‘अर्ली बर्ड’ सवलतीसाठी आता २० दिवस शिल्लक
जळगाव (प्रतिनिधी) - कायमस्वरूपी व तात्पुरता वीजपुरवठा खंडित झालेल्या बिगरकृषी वीजग्राहकांना थकबाकीमुक्त करण्यासाठी महावितरणने सुरू केलेल्या ‘अभय योजना २०२६-२७’ ला ...









