धरणगावात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे भव्य स्मारक व्हावे, महिलांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
धरणगाव (प्रतिनिधी) "ज्यांनी महिलांसाठी शिक्षणाची दारे उघडली, स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली, अशा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक धरणगाव शहराच्या प्रवेशद्वारी ...









