चोपड्यात माजी नगरसेवक संध्याताई महाजन आणि नरेश महाजन यांचे सह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात मोठा प्रवेश
चोपडा प्रतिनिधी - शहरात आज झालेल्या महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडीत माजी नगरसेवक संध्याताई महाजन आणि नरेश महाजन यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह ...









