धरणगाव येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते मुस्लिम समाजाच्या विविध सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन संपन्न !
धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मुस्लिम पंचमंडळला दिलेला शब्द पाळला असून जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत मुस्लिम समाजाच्या ...









