भुसावळच्या महिलेची १० लाखांची फसवणूक ; मयत पतीच्या विमा पॉलिसीचे पैसे एजंटने परस्पर लाटले !
जळगाव (प्रतिनिधी) महिलेच्या पतीचे निधन झाल्यानंतर काढलेल्या पॉलीसीच्या मॅच्यूरीटीचे आलेले १० लाख रूपयांची रक्कम एजंटसह इतरांनी परस्पररित्या काढून महिलेची फसवणूक ...









