मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजनेमुळे शेतीला दिवसा वीजपुरवठा व उद्योगांच्या दरात घट : सीएमडी श्री. लोकेश चंद्र यांची माहिती
जळगाव, दि. प्रतिनिधी - ३० जुलै २०२५: देशातील इतर राज्यांसाठी मार्गदर्शक ठरलेली मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना २.० गेमचेंजर ठरणार असून ...