राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ५०० डझन केळींचे वाटप..
जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष मा. राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथे ...