शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या रकमेतून परस्पर कर्जाची रक्कम वर्ग ; खा. उन्मेष पाटील यांची महसूलमंत्र्यांकडे तक्रार !
जळगाव (प्रतिनिधी) तापमानामुळे फटका बसलेल्या जिल्ह्यातील ५० हजार शेतकऱ्यांना भरपाईपोटी एकूण ३७५ कोटी रुपयांची रक्कम मिळाली. परंतू अनेक राष्ट्रीयीकृत बँकांनी ...