संविधानामुळेच बहुजन, दलित, अल्पसंख्यांकांना मानवी चेहरा मिळाला – मुकुंद सपकाळे
धरणगाव (प्रतिनिधी) “प्रस्थापित समाजव्यवस्थेने बहुजन, दलित व अल्पसंख्याकांना नाकारलेले माणूसपण व अधिकार संविधानामुळेच मिळाले. म्हणूनच संविधानामुळेच बहुजन, दलित आणि अल्पसंख्यांकांना ...