उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला दोन कोटींचा संशोधन प्रकल्प मंजूर : देशातील सहा विद्यापीठांचा सहभाग
जळगाव (प्रतिनिधी) – अनुशोधन राष्ट्रीय संशोधन प्रतिष्ठान (ANRF) अंतर्गत ‘अ मल्टीयुनिर्व्हसिटी अलायन्स ऑन हेल्थ अँड एनर्जी थ्रू इंजिनिअर्ड बायोमोलक्युलर सिस्टीम्स’ ...