जळगाव महापालिकेच्या महापौर पदासाठी ओबीसी महिला आरक्षण; भाजपामध्ये तीन प्रमुख नावांचे चर्चा !
जळगाव (प्रतिनिधी) महापालिकेच्या आगामी महापौर निवडणुकीसाठी ओबीसी महिला प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झाल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. या आरक्षणामुळे यंदाही ...








