ओबीसी आरक्षण विधेयक विधानसभेत एकमतानं मंजूर ; प्रभाग रचनेसह निवडणूक कार्यक्रमाचे सर्व अधिकार राज्य सरकारकडे !
मुंबई (वृत्तसंस्था) ओबीसी आरक्षणाचं विधेयक आज विधानसभेत एकमतानं मंजूर करण्यात आलं आहे. प्रभागरचना, निवडणुकीच्या तारखा ठरवण्याचे अधिकार सरकारकडे देण्यात आले ...