राज्यात आदर्श ठरलेल्या रायगड मोहिमेचे यंदा ५ वे वर्ष…
चाळीसगाव (प्रतिनिधी) - 'रायगड' हा समस्त विश्वाचा अभिमानबिंदू...महाराष्ट्र आणि मराठीचा मुकूटमणी...शिवशंभोच्या शौर्याची अभेद्य पताका...म्हणूनच दरवर्षी शिवराज्याभिषेक सोहळ्या पूर्वीचं लाखों पावलांना ...