पुष्पक एक्सप्रेसच्या डब्यात आग लागल्याच्या अफवेमुळे १२ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू
जळगाव/पाचोरा (प्रतिनिधी) जळगावहून मुंबईकडे निघालेल्या पुष्पक एक्सप्रेसच्या डब्यात आग लागली असल्याच्या अफवेमुळे १२ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. बुधवारी संध्याकाळी पावणेपाचच्या ...