धरणगावमध्ये क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक प्रकल्पाची जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केली पाहणी
जळगाव (प्रतिनिधी): धरणगाव (ता. जळगाव) येथे उभारण्यात येत असलेल्या क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक प्रकल्पाची पाहणी राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन ...