TheClearNews.Com
Friday, April 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गावगुंडांवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कारवाई करा !

पाचोऱ्यातील गुंडगिरीविरोधात पत्रकार संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 10, 2023
in गुन्हे, जळगाव, पाचोरा
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांना बुधवारी नगरपालिकेसमोर काही व्यक्तींनी अमानुष मारहाण केली. त्यांना करण्यात आलेली मारहाण हि पत्रकारिता क्षेत्राला काळिमा फासणारी घटना असून गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना याचा तीव्र शब्दांत निषेध व्यत्क्त करीत आहे. संदीप महाजन यांच्यावर झालेला मारहाणीचा प्रकार निंदनीय असून अशाप्रकारे मारहाण करून गुंडगिरीचे समर्थन करणाऱ्या या तथाकथित गावगुंडांवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच संदीप महाजन आणि त्यांच्या कुटुंबियाला पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशा आशयाचे निवेदन गुरुवारी १० ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.

संदीप महाजन हे पाचोरा शहरात पत्रकारिता करतात. त्यांच्या परिवारासह पाचोरा शहरात राहतात. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात एक वृत्त प्रसारित केले होते. त्यावेळी किशोर पाटील यांनी वाईट वाटून त्यांना फोन करून शिवीगाळ करीत धमकी दिली होती. तसेच शिवीगाळ केल्याबद्दल त्यांनी माध्यमांच्या समोर कबूलही केले होते. या घटनेनंतर मात्र पाचोरा शहरात संमिश्र पडसाद उमटले होते. संदीप महाजन यांनी पोलिसांकडे पोलीस संरक्षणाची मागणी करत आमदार किशोर पाटील यांच्यापासून स्वतःला व कुटुंबीयांना धोका असल्याची माहिती दिली होती. मात्र त्यांना कुठल्याही प्रकारे संरक्षण देण्यात आले नव्हते.

READ ALSO

प्रेमसंबंधातून प्रियकराकडून महिलेवर लोखंडी पट्टीनेवार

लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याच्या बहाण्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

बुधवारी ९ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ते रेल्वेच्या आंदोलनाची बातमी घेऊन त्यांच्या घरी जात असताना महानगरपालिकेसमोर अज्ञात गुंडांनी त्यांच्या तोंडावर रुमाल फेकत दुचाकीवरून खाली पडले. त्यानंतर चार ते पाच गुंडांनी लाथा बुक्क्यांनी तुडवत त्यांना बेदम मारहाण केली. या घटनेनंतर घाबरून त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. यानुसार पाचोरा पोलीस स्टेशनला अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.

“मी स्वतः पोलीस अधीक्षकांशी बोलतो. घटनेतील गुन्हेगारांवर कारवाई करण्याबाबत सूचना देतो. पत्रकारांवर अन्याय होणार नाही” या शब्दात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रतिक्रिया दिली. निवेदन देताना नरेंद्र कदम, सुमित देशमुख, हेमंत पाटील, विजय वाघमारे, ललित खरे, भगवान सोनार, रजनीकांत पाटील, कमलेश देवरे, अमोल कोल्हे, योगेश चौधरी, वाल्मिक जोशी, वर्धमान जैन, विश्वजीत चौधरी, काशिनाथ चव्हाण, शाळीग्राम पवार, नाजनीन शेख, संधींपाल वानखेडे, नितीन नांदुरकर, विजय पाटील, धर्मेंद्र राजपूत, वाहिद काकर, सागर चौधरी, हेमंत ई. पाटील, अयाज मोहसीन, अस्लम खान, किशोर शिंपी, राहुल शिरसाळे, नितीन सोनवणे आदी उपस्थित होते.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

प्रेमसंबंधातून प्रियकराकडून महिलेवर लोखंडी पट्टीनेवार

April 10, 2026
गुन्हे

लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याच्या बहाण्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

April 9, 2026
अमळनेर

जी एस हायस्कूल येथे बक्षीस वितरण समारंभ संपन्न

April 9, 2026
धरणगाव

महावितरणच्या निष्काळजीपणामुळे पाळधी परिसरात उद्योजकांना कोट्यवधींचा फटका !

April 9, 2026
जळगाव

जैन इरिगेशनमध्ये ‘विश्व नवकार महामंत्र दिवस’ उत्साहात संपन्न

April 9, 2026
जळगाव

खरीप हंगाम २०२६: जळगाव जिल्ह्यात युरीया खतांची पहिली रेक दाखल

April 9, 2026
Next Post

पत्रकार संदीप महाजनांवर हल्ला करणाऱ्या गुंडांवर कडक कारवाई करा : व्हॉइस ऑफ मिडीयाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ब्रेकिंग न्यूज : बीएचआर घोटाळ्यातील आरोपांवर सुरज झंवरने दिली होकारार्थी उत्तरं ?

February 2, 2021

एनडीटीव्हीचे पत्रकार कमाल खान यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन

January 14, 2022

चौकशी करा अन्यथा आमरण उपोषणाला बसणार ; माजी नगरसेवक भागवत चौधरी यांचा मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे इशारा !

March 25, 2025

गफ्फार मलिक अंत्ययात्रा प्रकरणी गुन्ह्यातून तिघं मुलांची नावे वगळा ; फारुक शेख यांची मागणी !

May 29, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group