TheClearNews.Com
Friday, October 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

डीपीडीसीतून होणार आता कोविडचा खर्च

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मागणीवर मंत्रिमंडळाचा शिक्कामोर्तब

The Clear News Desk by The Clear News Desk
September 11, 2020
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव प्रतिनिधी । राज्यातील डिपीडिसीलला कोविड १९ विषाणूच्या प्रतिकारासाठी उपाययोजना करण्यासाठी उपलब्ध करण्यात आलेल्या ३३ टक्के निधीतील ५० टक्के निधी आरोग्यावर खर्च करण्याची नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे. राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेल्या मागणीला मंत्रीमंडळाने शिक्कामोर्तब केले आहे. यामुळे राज्यातील कोविड १९ च्या प्रतिकारासाठी रुग्णांना लाभ होणार आहे. जिल्ह्यातील कोविडसाठी तब्बल ६१ कोटी खर्च करता येणार असल्याने कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल.

अधिक माहिती अशी की, राज्यात कोरोना विषाणूचा प्रसार झाल्यामुळे आरोग्य यंत्रणांना वाढीव निधी देण्याचा निर्णरू राज्रू सरकारने घेतला होता. यासंदर्भात मंत्रीमंडळ उपसमितीच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली १४ एप्रिल रोज झालेल्या बैठकीत जिल्हा वार्षिक योजना सन २०२०-२१ च्या अंतर्गत उपलब्ध होणार्‍या ३३ टक्के तरतुदीपैकी २५ टक्के निधी हा कोविड १९ विषाणूवरील उपाययोजना आणि सार्वजनिक आरोग्य विभाग तसेच वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या जिल्हास्तरीय आरोग्य विषयक सुविधा बळकट करण्यासाठी राखीव ठेवण्यात आला होता. २९ मे रोजीच्या पत्रकान्वये याला खर्च करण्याची मंजुरी देखील देण्यात आली होती.

READ ALSO

आर. आर. विद्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

शेतकऱ्यांच्या जखमेवर पाच हजारांची मदत म्हणजे मीठ चोळण्यासारखे!

पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नांनी झालेल्या या शासन निर्णयाचा राज्यासह जिल्ह्यातील आरोग्य सेवेच्या बळकटीकरणासाठी उपयोग होणार आहे. जळगाव जिल्ळ्यासाठी २०२०-२१ या वर्षासाठीच्या अर्थसंकल्पात तरतूद ३७५ कोटीच्या ३३ टक्के अर्थात १२३ कोटी ७४ लक्ष ९९ हजार निधी उपलब्ध होणार आहे. त्याच्या ५० टक्के म्हणजे ६१ कोटी ८८ लक्ष निधी कोविडचा प्रसार रोखण्यासाठी आणि उपाययोजनांसाठी खर्च करण्यात येणार आहे. याचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे. ना. पाटील यांनी केलेल्या मागणीमुळे जिल्ह्यातील आरोग्यसेवेला बळकटी येणार आहे.

दरम्यान कोरोना संसर्गाचा प्रकोप वाढत असल्यामुळे ३३ टक्क्यांमधील २५ टक्के रक्कम ही अपूर्ण पडत असल्याने राज्य शासनाने ही मर्यादा वाढवावी, अशी मागणी पालकमंत्री पाटील यांनी केली होती. या मागणीला नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे आता जिल्हा वार्षिक योजना सन २०२०-२१ च्या अंतर्गत उपलब्ध होणार्‍या ३३ टक्के तरतुदींपैकी ५० टक्के निधी हा कोरोना उपाययोजना आणि सार्वजनिक आरोग्य विभाग तसेच वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या जिल्हास्तरीय आरोग्य विषयक सुविधा बळकट करण्यासाठी वापरण्याची मंजुरी देण्यात आली आहे अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान जळगाव जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपलब्ध निधीचा उपयोग गरजूंच्या उपचारासाठी होणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

आर. आर. विद्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

October 15, 2026
कृषी

शेतकऱ्यांच्या जखमेवर पाच हजारांची मदत म्हणजे मीठ चोळण्यासारखे!

October 15, 2026
जळगाव

महावितरणची भरारी! २० व्या राष्ट्रीय ऊर्जा परिषदेमध्ये तब्बल ७ पुरस्कारांनी सन्मान

October 15, 2026
जळगाव

गिरणा नदीवर मोठ्या साठवण बंधाऱ्याचा मार्ग मोकळा

October 15, 2026
गुन्हे

बंद घर फोडून पावणे दोन लाखांचे दागिने लंपास

October 15, 2026
जळगाव

आर. आर. विद्यालयात उत्साहात साजरी झाली नवरात्रोत्सव व गरब्याची धूम!

October 14, 2026
Next Post

बिहारमध्ये तरी तिकीटांची कापाकूप करु नका - खडसे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शिवनेरी किल्ल्यावर जैन ठिबकवर फुलणार देवराई ; जैन इरिगेशनने जपली सामाजिक बांधिलकी !

February 17, 2021

सावदा येथे डोक्यात दगड घालून सालदाराचा निर्घृण खून : चार तासात संशयित अटकेत !

March 30, 2024

खाद्यतेल चोरी करणारी टोळी जळगाव एलसीबीच्या ताब्यात

January 3, 2021

कृषी पर्यवेक्षकाला दहा हजाराची लाच घेताना रंगेहात अटक !

September 16, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group