TheClearNews.Com
Sunday, February 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा पहिल्याच प्रयत्नात झाला अधिकारी ; वाचा…बोदवडच्या तरुणाच्या यशाची कहाणी !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 15, 2023
in बोदवड, शिक्षण, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

बोदवड (प्रतिनिधी) तालुक्यातील मनूर बु येथील जि प मराठी शाळेत शिक्षण घेतलेल्या शेतकरीपुत्राने चिकाटीने अभ्यास करत वर्ग १ चे अधिकारी पद मिळवले आहे. रवींद्र पाटील हा तालुक्यात राज्यसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवून वर्ग १ चा अधिकारी होणारा पहिला व्यक्ती ठरला आहे. विशेष म्हणजे पहिल्याच प्रयत्नात त्याने ही परीक्षा उत्तीर्ण केली आहे.

मनूर बु येथील अल्पभूधारक शेतकरी दिलीप काशीनाथ पाटील यांचा मुलगा रवींद्र पाटील याने महाराष्ट्र राज्य सेवा आयोगाच्या कृषी विभागाच्या परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवले असून त्याची उपविभागीय कृषी अधिकारी म्हणून निवड झाली आहे.
रवींद्रने या परीक्षेत सातवा तर इतर मागास प्रवर्गातून दुसरा क्रमांक मिळवला आहे.शालेय जीवनापासून अभ्यासात चांगली प्रगती असलेल्या रवींद्रचे गावातील जि प मराठी शाळेत पहिली ते चौथी पुढे गावातीलच कै.अमजित चंदू पाटील माध्यमिक विद्यालयातून दहावी पर्यंत मराठी माध्यमातून शिक्षण घेतले. बारावी बोदवड येथील न.ह. रांका माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातून उत्तीर्ण त्यानंतर के.के.वाघ कृषि महाविद्यालयातून बीएससी केली व सध्या एमएससी (कीटकशास्त्र) च्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे.

READ ALSO

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 15 ते 21 फेब्रुवारी 2026 !

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 14 फेब्रुवारी 2026 !

या पदाची जाहिरात २०२१ ला निघाली होती. पहिली परीक्षा एप्रिल २०२२ला झाली तर मुख्य परीक्षा १ आक्टो. होऊन १३ एप्रिल रोजी मुलाखत झाली. या आधीही २०२२ मध्ये रवींद्र आयबीपीएल परीक्षेत तज्ञ बैंक अधिकारी स्केल १ ही परीक्षा उत्तीर्ण झाला होता. मात्र राज्य सेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळेल याची खात्री असल्याने त्याने ही नोकरी स्वीकारली नाही. रवींद्रचे वडील घरची शेती व मजुरी करत पदवीधर झाले. परंतू संधी न मिळाल्याने शेती सोबत खाजगी प्रतिष्ठानांतून नोकरी करत दोनही मुलांचे शिक्षण केले.

एक मुलगा इंजिनिअर असून तो बजाज कंपनीत कार्यरत आहेत. तर आईसुद्धा घरच्या शेतीत राबून संसारास हातभार लावत आहे. आई वडिलां व कुटुंबियांचा पाठींबा यामुळे आपल्याला हे यश मिळवण्यासाठी मदत झाली, अशी भावना रवींद्रने व्यक्त केली. त्याच्या या यशामुळे मनूर गावातील गावकऱ्यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 15 ते 21 फेब्रुवारी 2026 !

February 15, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 14 फेब्रुवारी 2026 !

February 14, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 13 फेब्रुवारी 2026 !

February 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 12 फेब्रुवारी 2026 !

February 12, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 11 फेब्रुवारी 2026 !

February 11, 2026
धरणगाव

सोनवद येथे अजितदादांना सर्वपक्षीय आदरांजली…

February 10, 2026
Next Post

खळबळजनक : उत्तर प्रदेशातील कुख्यात गँगस्टर अतिक-अशरफची 'ऑन कॅमेरा' गोळ्या झाडून हत्या !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शिक्षणानेच जीवनात परिवर्तन शक्य : ॲड.रोहिणीताई खडसे !

June 28, 2024

दिलासादायक : देशात गेल्या २४ तासांत आढळले २५,४०४ कोरोनाबाधित

September 14, 2021

दैनंदिन राशिभविष्य : जाणून घ्या…आजचं राशिभविष्य, सोमवार १४ मार्च २०२२ !

March 14, 2022

नुतन सोसायटीच्या चेअरमनपदी किशोर कंखरे तर व्हा. चेअरमनपदी प्रल्हाद पाटील यांची निवड !

December 1, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group