TheClearNews.Com
Wednesday, March 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अमळनेरच्या चामुंडा माता बहुउद्देशीय विकास संस्थेचे कार्य कौतुकास्पद : आकाशजी शाह !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 9, 2023
in अमळनेर, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) दिव्यांग मुला मुलींना आपल्या शाळेत स्वताच्या मुलांप्रमाणे काळजी घेऊन त्यांच्यात नवचैतन्य निर्माण करीत आहात यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. दिव्यांग मुलांची सेवा हीच सर्वात मोठी सेवा आहे आणि ती सेवा संस्थेचे अध्यक्ष योगेश महाजन व सर्व मुख्याध्यापक शिक्षक बंधू करीत आहेत हे निश्चितच अभिनंदन आहे, असे नवी दिल्लीचे निसाग्रा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे चिफ आकाशजी शाहा यांनी कार्यक्रम प्रसंगी मार्गदर्शन करतांना सांगितले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माननीय मनोहर भगवान महाजन सर (अध्यक्ष क्षत्रिय काच माळी समाज अमळनेर होते. प्रमुख अतिथी कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष योगेश रघुनाथ महाजन (चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळा पारोळा),ॲड.रमाकांत सुदाम महाजन (तज्ञ संचालक अर्बन बँक अमळनेर), संजय संतोष महाजन (बांधकाम कॉन्ट्रॅक्टर वेंकटेश कंट्रक्शन पारोळा), अनिल गंगाराम महाजन ( मा.उपनगराध्यक्ष नगरपरिषद अमळनेर), महेंद्र सुदाम महाजन (चेअरमन-साने गुरुजी वि.का.सो अमळनेर,), राजू भास्कर महाजन सर (पंच क्षत्रिय काच माळी समाज अमळनेर), साखरलाल शांताराम महाजन (नगरसेवक न.प.अमळनेर), प्रवीण युवराज महाजन (लोकसेवा मेडिकल अमळनेर), सीएम शिंदे (नि.जी आर पी एफ, अमळनेर), ईश्वर आर महाजन सर (मुख्य संपादक मराठी लाईव्ह न्युज अमळनेर), सुधीर चौधरी (समाजसेवक अमळनेर), भगवान महाजन (नि. बीएसएफ पारोळा), गणेश तापीराम महाजन (जयेश स्टेशनरी पारोळा), वसुंधरा लांडगे मॅडम(संचालिका-अर्बन बँक अमळनेर,) होते.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 17 मार्च 2026 !

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 15 ते 21 मार्च 2026 !

निसाग्रा रिन्युवेबल एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी दिल्ली यांचे कडून चामुण्डा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळा पारोळा येथे 4,60,000 (अक्षरी- चार लाख साठ हजार रुपये ) रु.किमतीचे खालील वस्तू भेट म्हणून देण्यात आल्यात.
1) LCD TV 32 inch ( 8 No.),2) LCD projector -01
3) screen -1,4) speaker – 4,5) Dell computer -02
6) brother color printer-01,7) water proof mattress – 50,8) samsung freez – 255 liter
9) ata chakki -01,10) Roti maker machine -01
या वस्तूंचा भव्य दिव्य उद्घाटन सोहळा माननीय आकाशजी शाह निसाग्रा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी दिल्ली यांचे हस्ते करण्यात आला. यावेळी उपस्थित प्रमुख पाहुणे व मान्यवरांचा स्वागत सत्कार संस्थेचे अध्यक्ष योगेश रघुनाथ महाजन सर यांच्या हस्ते करण्यात व या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आकाशजी शाह यांनी संस्थेचे अध्यक्ष योगेश रघुनाथ महाजन सर यांचा सत्कार केला. कार्यक्रमाच्या वेळी विशेष शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट असे नृत्य, गीत गायन सादर करून उपस्थित श्रोत्यांची मने जिंकून लक्ष वेधून घेतले. तसेच व्यावसायिक गटातील विद्यार्थ्यांनी केलेल्या वस्तूंचे जसे फाईल, तिळगुळ पॅकिंग, शेव पॅकिंग, ग्रीटिंग, प्रदर्शन भरवण्यात आलेले होते. उपस्थित मान्यवरांनी संस्थेचे अध्यक्ष योगेश रघुनाथ महाजन सर व सर्व विद्यार्थी व त्यांना घडवणारे विशेष शिक्षक यांना कौतुकाची थाप व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

अध्यक्षीय भाषणात क्षत्रिय काचमाळी समाजाचे अध्यक्ष मनोहर महाजन म्हणाले की परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळा येथील मतिमंद मुला मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी संस्थेचे अध्यक्ष नेहमीच कार्यतत्पर असतात व शाळेतील सर्व कर्मचारी मतिमंद मुला मुलींची सेवा करत असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. हीच सेवा तुम्हाला सर्वांगीण जीवनात उपयोगात पडेल असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. वसुंधरा दशरथ लांडगे यांनी केले. प्रस्ताविक शाळेचे मुख्याध्यापक मनीष जाधव यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 17 मार्च 2026 !

March 17, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 15 ते 21 मार्च 2026 !

March 15, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 मार्च 2026 !

March 14, 2026
चाळीसगाव

राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सभासद नोंदणीवरून चाळीसगावात “मार्च हिट”;

March 13, 2026
अमळनेर

प्रभाग क्र. ८ मध्ये फवारणी करावी ; नगरसेवक सचिन पाटील यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

March 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 13 मार्च 2026 !

March 13, 2026
Next Post

शिवसेनेत दोन गट पाडणं, हे भाजपचंच मिशन ; गिरीश महाजनांनी उघड केलं गुपित !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावात रिक्षा चालकाला लुटणाऱ्या दोन संशयितांना अटक !

December 17, 2023

कोरोनामुक्त गावाचा संकल्प करावा ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

May 31, 2021

सांगलीमध्ये विजेच्या धक्क्याने बाप-लेकासह तीन जण मृत्युमुखी !

September 30, 2024

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 04 सप्टेंबर 2025 !

September 4, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group