TheClearNews.Com
Tuesday, October 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मित्राचा वाढदिवस साजरा करून परतणाऱ्या तिघांवर काळाची झडप !

कार झाडावर आदळून भीषण अपघात ३ तरुण ठार, ३ गंभीर !

vijay waghmare by vijay waghmare
December 21, 2024
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

सावदा (प्रतिनिधी) भुसावळकडून रावेरला येणाऱ्या होंडा सिटी कार क्रमांक एमएच २० सीएच-८००२ या कारने पिंपरूड ते सावदा दरम्यान एका निंबाच्या झाडाला धडक दिली. हि धडक इतकी भीषण होती कि कारचा अक्षरशः चुराडा झाला आहे. या भीषण अपघातात रावेर येथील शुभम सोनार, मुकेश रायपूरकर व जयेश भोई या तिघा मित्रांचा मृत्यू झाला असून विजय जाधव, गणेश भोई व अक्षय उन्हाळे हे तिघे मित्र गंभीर जखमी झाले आहेत. गुरुवारी रात्री एक वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

कारमध्ये सहा जण असल्याचे समजते. या दुर्दैवी घटनेने रावेर परिसरात शोककळा पसरली आहे. अपघातात ठार झालेला मुकेश रायपूरकर याचा वाढदिवसाच्या दिवशीच अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात ३ जण जखमी असून त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

READ ALSO

चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेत आर. आर. विद्यालयाचा उत्स्फूर्त सहभाग

आर. आर. विद्यालयात अभिजात मराठी भाषा सप्ताह उत्साहात संपन्न

दरम्यान अपघाताची माहिती मिळताच मध्यरात्रीपासून आ. अमोल जावळे यांनी मृतांच्या व जखमींच्या कुटुंबियांशी संपर्क साधून त्यांना धीर दिला आहे. या अपघातात जखमीवर उपचार सुरु असलेल्या रुग्णालयातील डॉक्टरांशी श्री जावळे यांनी संपर्क साधून जखमींची विचारपूस करीत उपचाराबाबत योग्य त्या सूचना दिल्या आहेत. या घटनेने रावेर परिसरावर शोककळा पसरली आहे. दरम्यान या प्रकरणी सावदा पो. स्टेला अपघाताची नोंद करण्याचे काम सुरू होते.

हा अपघात रात्री १ वाजे दरम्यान झाल्यावर सावदा येथील काही युवक भुसावळ येथे रेल्वे स्टेशनवर नातेवाईक यांना सोडून परत येत होते त्यांना हा अपघात घडल्याचे दिसताच त्यांनी लागलीच सावदा पोलीस स्टेशन मध्ये माहिती दिली व अपघातग्रस्त लोकांना मदत सुरू केली.

सदर अपघातग्रस्त युवकांना बाहेर काढले व उपचारार्थ दवाखान्यात रवाना केले यात सावदा येथील संभाजी मित्र मंडळाचे मित्रांनी तात्काळ मदत केली. प्रत्यक्षदर्शी नुसार हा अपघात इतका भीषण होता की गाडी झाडावर आदळल्यावर गाडी चक्काचूर झाली गाडीचे दोन ते चार तुकडे झाले यातूनच या अपघाताची भीषणता समोर येते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonaccident

Related Posts

जळगाव

चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेत आर. आर. विद्यालयाचा उत्स्फूर्त सहभाग

October 13, 2026
जळगाव

आर. आर. विद्यालयात अभिजात मराठी भाषा सप्ताह उत्साहात संपन्न

October 13, 2026
जळगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास; युवानेते प्रतापराव पाटील यांच्या नेतृत्वाला युवकांची साथ!

October 12, 2026
गुन्हे

रेल्वे ई-तिकिटांचा काळाबाजार; जळगाव, पाचोऱ्यात दोघांना अटक !

October 12, 2026
अमळनेर

अनंत आशा व योग्य दिशा हा जीवनाचा महामंत्र- डॉ. आशुतोष रारावीकर

October 12, 2026
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 12 ऑक्टोबर 2026 !

October 12, 2026
Next Post

भंगार, पाईप चोरी प्रकरणात मोकाट सूत्रधाराला पोलीस पाठीशी घालताय.....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ग्रामिण जनता भाजपाच्याच पाठीशी असल्याचे झाले सिद्ध : तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील

January 18, 2021

शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी आलोय ; विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

November 4, 2022

कोचिंग क्लासेसचं शिष्टमंडळ राज ठाकरेंच्या भेटीला

November 2, 2020

प्लास्टिक दाण्यांची कंपनी टाकण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्याला अटक !

December 9, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group