मेष : सामाजिक क्षेत्रात आणि नोकरीच्या ठिकाणे फायदे मिळतील. मानसिक उद्विग्नता व नैराश्य जाणवेल. कामाचा ताण वाढेल. मनोबल कमी असल्याने कामे रखडणार आहेत. मित्र आणि नातेवाईकांसोबत बाहेर गेल्याने मानसिक ताण कमी होईल. कौटुंबिक जीवनात मतभेदाची शक्यता आहे. प्रवासात काळजी घ्यावी.
वृषभ : तुमच्या कामात यश आणि प्रसिद्धी मिळेल. घरात शांतता आणि आनंदाचे वातावरण राहिल. आर्थिक कामे यशस्वी होतील. आज आपले बौध्दिक व वैचारिक परिवर्तन होईल, अशी एखादी घटना घडेल. नोकरी व्यवसायात तुमची रणनीती उपयोगी पडेल. आर्थिक लाभ अपेक्षेपेक्षा कमी होतील. तुमचा अंदाज अचूक ठरणार आहेत. कामाचा ताण कमी होईल.
मिथुन : ध्यान केल्याने अलौकिक अनुभूती मिळेल. महत्त्वाच्या भावना निर्माण होतील. छोट्या गोष्टी आज सहन होणार नाही. सार्वजनिक कार्यात मानसन्मान लाभणार आहे. प्रतिष्ठा व मानसन्मान लाभेल. तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवून गैरसमज टाळाल. इतर मार्गाने अचानक आर्थिक लाभ होईल. काहींना प्रवासात विविध लाभ होतील. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील.
कर्क : वारंवार प्रयत्न करुनही काम पूर्ण न झाल्यामुळे मानसिकदृष्ट्या अस्वस्थ राहाल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. कार्यक्षेत्र वाढणार आहे. कामाचा ताण कमी होईल. मनोबल व आत्मविश्वास वाढेल. आज तुम्हाला थोडा त्रास सहन करावा लागेल. निष्काळजीपणामुळे वाहन चालवताना शारीरिक त्रास होईल. जिद्दीने कार्यरत रहाल. चिकाटी वाढणार आहे. आरोग्य उत्तम राहील.
सिंह: कोणतेही काम कराल त्यात यश मिळेल. प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करण्यात यशस्वी व्हाल. मानसिक अस्वस्थता असणार आहे. काहींना एखाद्या बाबतीत मनस्ताप संभवतो. नातेवाईकांशी संबंध चांगले राहातील. आज मतभेद होऊ शकतात. कार्यक्षेत्रातून आर्थिक लाभ होतील. आज आपण कोणत्याही गोष्टीचा अतिविचार करु नये, अतिताण घेऊ नये. प्रवास नकोत.
कन्या : नवीन काम सुरु करण्यासाटी आजचा दिवस चांगला नाही. आकस्मिक पैसे खर्च होतील. प्रवास सुखकर होतील. अनेक बाबतीत अनुकूलता लाभेल. सकारात्मकपणे कार्यरत रहाल. आज तुमच्या दिवसाची सुरुवात चिंतेने होईल. डोकेदुखी आणि अंगदुखीचा त्रास वाढू शकतो. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. वैवाहिक जीवनात आनंदी वातावरण राहील.
तुला : नकारात्मक विचारांमुळे निराशा निर्माण होईल. आर्थिक लाभ खूप कमी मिळतील. शारीरिक आणि मानसिक समस्या वाढतील.आरोग्य जपावे लागणार आहे. काहींना अनपेक्षितपणे एखादी समस्या जाणवेल. लमत्तेसंबंधित कागदपत्रांबाबत सावधगिरी बाळगा. फसवणूक होण्याची शक्यता आहे. कामाचा ताण वाटेल. काहींना नैराश्य जाणवणार आहे. प्रवास शक्यतो टाळावेत.
वृश्चिक : तुम्ही जे काही कराल तरे खात्रीनिशी करायला हवे. घरातील किंवा बाहेरील लोकांना त्रास होऊ शकतो. काहींना विविध लाभ होतील. मानसिक प्रसन्नता लाभेल. कोणत्याही ठोस निर्णयापर्यंत पोहोचू शकणार नाही. महत्त्वाचे निर्णय घेऊ नका. आनंदी व उत्साही राहणार आहात. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. प्रवास होणार आहेत.
धनु : वडिलधाऱ्यांच्या आणि उच्च अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने मानसिक समस्येपासून मुक्त व्हाल. घरगुती जीवनात आनंद येईल. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. दैनंदिन कामात सुयश लाभेल. धनलाभ आणि पदोन्नती होईल. हा काळ तणावपूर्वक आणि थकवणारा असेल. आज आपण अत्यन्त आनंदी व आशावादी राहणार आहात. प्रवास सुखकर होणार आहेत.
मकर : कुटुंब आणि जवळच्या मित्रांकडून गिफ्ट मिळेल. आरोग्य चांगले राहील.जिद्द वाढणार आहे. मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे. काहींना नातेवाईक भेटणार आहेत. नवीन-जुन्या कामातून आर्थिक लाभ होईल. सार्वजनिक जीवनात पार्टनरशीप आणि सन्मान मिळू शकेल. अनपेक्षितपणे एखादा प्रवास संभवतो. प्रवास सुखकर होणार आहेत.
कुंभ : भविष्याची चिंता करावी लागणार नाही. कार्यक्षेत्रात कठोर परिश्रम करावे लागतील. आर्थिक लाभ मिळेल. कौटुंबिक स्वास्थ्य उत्तम राहील. काहींना एखादी गुप्तवार्ता समजणार आहे. आज तुम्ही आनंदी असाल. मित्राला भेटल्याने मन प्रसन्न राहिल. सकारात्मक पणे कार्यरत राहणार आहात. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे.
मीन : तुम्हाला काळजी घ्यावी लागणार आहे. मानसिक आजार तुम्हाला त्रास देतील. आरोग्याबाबत काही तक्रारी उद्भवतील. आरोग्य उत्तम राहील. प्रवास सुखकर होणार आहेत. पैशाची आवक आणि खर्च समान राहील. कामाचा आनंद घ्याल. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देऊ शकणार आहात. गेले दोन दिवस जाणवणारी मानसिक उद्विग्नता कमी होईल.













