TheClearNews.Com
Monday, June 9, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, ६ डिसेंबर २०२४ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

vijay waghmare by vijay waghmare
December 6, 2024
in सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : मन प्रसन्न राहिल. धार्मिक कार्यात रुची वाढेल. महत्त्वाची कामे पुढे ढकलू शकता. तुमचे नाव मोठे होईल. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. मानसिक प्रसन्नता लाभेल. आनंदी व आशावादी राहणार आहात. आज तुमच्या चांगल्या कर्मामुळे कुटुंबात अभिमान वाढेल. व्यवसायात उत्तम स्थिती राहील. उत्साहाने कार्यरत राहाल. प्रवास सुखकर होतील.

वृषभ : तुमचे मन प्रसन्न राहिल. मुलांच्या चांगल्या कामाची प्रशंसा होईल. आई-वडिलांच्या आशीर्वादाने सर्व कामे यशस्वी होतील. मानसिक प्रसन्नता लाभेल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. धार्मिक कार्यात सहभाग वाढेल. एखाद्या तीर्थक्षेत्री भेट द्याल. आज तुमच्या आजुबाजूचे वातावरण शुभ राहिल. जिद्दीने व आत्मविश्वासपूर्वक कार्यरत राहाल. दैनंदिन कामे यशस्वी होतील.

READ ALSO

Today’s horoscope : आजचे राशीभविष्य 9 जून 2025 !

‘अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन

मिथुन : महत्त्वाची कामे पुढे ढकला. नोकरी करत असणाऱ्यांवर अधिकाऱ्यांचे आशीर्वाद राहातील. ज्यामुळे कार्यक्षेत्रात वाढ होईल. दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. मनोबल कमी राहील. प्रवास शक्यतो टाळावेत. वाहने जपून चालवावीत. आज कायदेशीर निकाल तुमच्या बाजूने लागणार नाही. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. स्वास्थ्य कमी राहील.

कर्क : नोकरदार लोक आपल्या वरिष्ठांना आकर्षित करण्यात यशस्वी होतील. डोळ्यांशी संबंधित समस्या कमी होतील. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. आनंदाने कार्यरत राहाल. प्रवास सुखकर होतील. आज नोकरी करणाऱ्याच्या बढतीची चर्चा होऊ शकते. मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. वैवाहिक सौख्य लाभेल. मनोबल उत्तम राहील.

सिंह : नोकरदार लोकांना मित्राच्या मदतीने फायदा होईल. संध्याकाळी सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. कौटुंबिक खर्चात वाढ होईल. तुमच्या दैनंदिन कामात तुम्हाला अडचणी जाणवणार आहेत. प्रवास शक्यतो टाळावेत. आज व्यवसायात काही नवीन फायदेशीर बदल घडवून आणाल. मनोबल कमी असल्याने आज आपल्याला कोणत्याही कामात उत्साह वाटणार नाही. प्रवास शक्यतो टाळावेत.

कन्या : कुटुंबातील सदस्य आनंदी होतील. तुम्ही तुमची प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम कराल. प्रियजनांसाठी वेळ देऊ शकाल. मनोबल उत्तम राहील. काहींना विविध लाभ होतील. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव वाढेल. आज तुम्ही कुटुंबातील सदस्याला दिलेले वचन पूर्ण कराल. बौद्धिक क्षेत्रात अनुकूलता लाभेल. आनंदी राहणार आहात.

तुळ : अन्यथा मोठे नुकसान होईल. गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर पैसे अडकू शकतात. मनोबल उत्तम राहील. प्रवास सुखकर होतील. मानसिक प्रसन्नता लाभेल. आशावादीपणे कार्यरत राहाल. आज तुम्ही तुमच्या व्यवसायाचा कोणताही करार बुद्धी आणि विवेकाने घ्या. तुमच्या कार्यक्षेत्रात तुमची अपेक्षित प्रगती होणार आहे. प्रवास सुखकर होतील.

वृश्चिक : मुलांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. ज्यामुळे तुमचा आदर वाढेल. भाग्याच्या दृष्टीने दिवस चांगला जाईल. मनोबल वाढणार आहे. आत्मविश्वासपूर्वक कार्यरत राहाल. जिद्द वाढेल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला अपेक्षित असणारी सुसंधी लाभेल. आज तुमच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी काही पैसे खर्च होतील. प्रवास सुखकर होणार आहेत. उत्साह वाढेल.

धनु : विद्यार्थ्यांना कोणत्याही अभ्यासक्रमात प्रवेश घ्यायचा असेल तर आजचा दिवस चांगला राहिल. कौटुंबिक सौख्य लाभेल. काहींना अचानक धनलाभ संभवतो. मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. आज तुमचे दीर्घकाळापासून रखडलेले काम पूर्ण होईल. आर्थिक कामासाठी आज आपल्याला अनुकूलता लाभणार आहे.

मकर : तुमचा अनावश्यक ताण वाढेल. नोकरीत शत्रूंपासून सावध राहावे लागेल. आज तुमचे कोणतेही काम बिघडवण्याचा प्रयत्न केला जाईल. तुमचा उत्साह व उमेद आज विशेष असणार आहे. दैनंदिन कामे यशस्वी होणार आहेत.आज काही अनावश्यक गोष्टी सतावतील. वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल. मनोबल उत्तम असणार आहे. प्रवास सुखकर होतील. आनंदी राहाल.

कुंभ : तुम्हाला काही कारणांमुळे राग येईल. संयम ठेवणे गरजेचे आहे. घाईघाईने कोणतेही काम केल्यास बिघडेल. मनोबल कमी असणार आहे. काहींना आज अनावश्यक ताणतणाव जाणवेल. काहींचा आराम करण्याकडे कल राहील. आज तुमचे मन व्यवसायातील काही गोष्टींबद्दल चिंतेत अशेल. आत्मविश्वास कमी राहील. प्रवास आज नकोत.

मीन : दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी काही पैसे खर्च होतील. तुम्हाला खर्च करताना काळजी घ्यावी लागेल. मानसिक स्वास्थ्य उत्तम लाभेल. आनंदी व आशावादी राहाल. प्रवास सुखकर होणार आहेत. आज तुम्हाला आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. उत्साहाने कार्यरत राहून अनेक कामात सुयश मिळवाल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #RashibhavishyToday Horoscope

Related Posts

सामाजिक

Today’s horoscope : आजचे राशीभविष्य 9 जून 2025 !

June 9, 2025
जळगाव

‘अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन

June 8, 2025
सामाजिक

Weekly horoscope : साप्ताहिक राशीभविष्य राशीभविष्य 8 ते 14 जून 2025 !

June 8, 2025
चाळीसगाव

राज्यात आदर्श ठरलेल्या रायगड मोहिमेचे यंदा ५ वे वर्ष…

June 7, 2025
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 07 जून 2025

June 7, 2025
धरणगाव

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त धरणगाव नगरपरिषदेतर्फे वृक्षारोपण व प्लॅस्टिक बंदीबाबत कारवाई !

June 6, 2025
Next Post

अमळनेरच्या मंगरूळजवळ तरुणाचा संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जोयआलुल्कासद्वारे बोरिवलीमध्ये नव्या शोरुमचा आरंभ

October 15, 2022

भाजपाचे नगरसेवक शिवसेनेत आल्याचा आनंद नाथभाऊंना पण झाला असेल : ना. गुलाबराव पाटील

May 27, 2021

भुसावळच्या डॉ. नि. तु. पाटील यांच्या लढ्याला आता केंद्राचीही साथ !

May 18, 2021

खा. रक्षाताई खडसे यांच्या पाठपुराव्याने वांजोळा चौकात होणार अंडरपास !

January 3, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group