TheClearNews.Com
Tuesday, February 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, १६ सप्टेंबर २०२४ !

जाणून घ्या…कसा असेल तुमचा आजचा दिवस !

vijay waghmare by vijay waghmare
September 16, 2024
in सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : मनोबलाच्या जोरावर उत्तम कामगिरी करणार आहात. तुमच्या कार्याची उचित दखल घेतली जाईल. मान-सन्मान लाभेल. आज आपल्याला अनेक बाबतीत अनुकूलता लाभणार आहे.

वृषभ : मनोबल उत्तम राहील. तुमच्या
क्षेत्रात तुम्हाला अपेक्षित सुसंधी लाभणार आहे. दैनंदिन कामात सुयश लाभेल. काहींना गुरुकृपा लाभणार आहे. तुमच्या जिद्दीचे कौतुक होईल.

READ ALSO

सोनवद येथे अजितदादांना सर्वपक्षीय आदरांजली…

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 10 फेब्रुवारी 2026 !

मिथुन : आज आपल्याला मानसिक
अस्वस्थता राहणार आहे. कोणत्याही महत्त्वाच्या कामाचे नियोजन आज नको. प्रवासात व वाहने चालविताना दक्षता घ्यावी. तुमची मानसिक कुचंबणा होणार आहे.

कर्क : आरोग्य उत्तम राहील. प्रवास सुखकर होतील. मनोबल उत्तम असल्याने
आज सर्वत्र तुमचा उत्साही वावर असणार आहे. अनेक कामात सुयश मिळवाल. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील.

सिंह : मानसिक अस्वस्थता राहील. अनावश्यक कामात तुमचा वेळ वाया जाईल. प्रवास शक्यतो टाळावेत. आज आपल्याला अनपेक्षितपणे काही अडचणी जाणवणार आहेत. विनाकारण दंड भरावा लागेल.

कन्या : काहींना विविध लाभ होतील. मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. नवीन परिचय होतील. तुमच्या सहकाऱ्यांचे तुम्हाला विशेष सहकार्य लाभेल. मानसिक प्रसन्नता लाभेल.

तुळ : तुमचा आशावाद वाढणार आहे. आरोग्य उत्तम राहील. प्रवास सुखकर होतील. मनोबलाच्या जोरावर अनेक कामे मार्गी लावणार आहात. आज आपल्याला अनेक बाबतीत अनुकूलता लाभणार आहे.

वृश्चिक : मनोबल व आत्मविश्वासाने अनेक कामे पूर्ण करणार आहात. प्रवास सुखकर होतील. मानसिक स्वास्थ्य लाभेल.
तुमच्या कार्यक्षेत्रात तुमची अपेक्षित प्रगती होईल. प्रवास सुखकर होतील.

धनु : आर्थिक लाभ होणार आहेत. कौटुंबिक जीवनात स्वास्थ्य व सौख्य लाभेल. काहींना आज अचानक धनलाभ संभवतो. मनोबल उत्तम राहील. काहींना गुप्तवार्ता समजेल. प्रवासास अनुकूलता आहे.

मकर : तुमचे मनोबल उत्तम असणार आहे. आनंदी व आशावादी राहाल. विशेष उत्साहाने व उमेदीने कार्यरत राहणार आहात. काहींना आपल्या जोडीदाराची योग्य ती साथ लाभेल.

कुंभ : प्रतिकुलता जाणवेल. मानसिक अस्वस्थता राहील. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. आज आपण कोणत्याही गोष्टीचा अतिविचार करणे टाळावे. मनोबल कमी असल्याने कामामध्ये लक्ष लागणार नाही.

मीन : आनंदी राहाल. तुमच्या सहकाऱ्यांचे तुम्हाला विशेष सहकार्य लाभणार आहे. प्रियजन भेटणार आहेत. आशावादी राहणार आहात. आर्थिक लाभ होतील. काहींना विविध लाभ होतील.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Today's Horoscope

Related Posts

धरणगाव

सोनवद येथे अजितदादांना सर्वपक्षीय आदरांजली…

February 10, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 10 फेब्रुवारी 2026 !

February 10, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 09 फेब्रुवारी 2026 !

February 9, 2026
जळगाव

जिल्ह्यातील पात्र एकही लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू नये – पालकमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश !

February 8, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 08 ते 14 फेब्रुवारी 2026 !

February 8, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 07 फेब्रुवारी 2026 !

February 7, 2026
Next Post

जम्मू-काश्मिरात ९८ दिवसांत २५ दहशतवादी हल्ले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

वाळू माफिया प्रशासनाच्या रडारवर ; भल्या पहाटे बांभोरीतून ६७ वाहने, ५० ब्रास वाळू जप्त !

August 19, 2023

पालकमंत्र्यांच्या मदतीने भारावले तृतीयपंथीय !

May 11, 2021

‘व्हॉइस ऑफ मीडिया’ महिला महाराष्ट्र कार्यकारिणीची निवड !

October 23, 2023

विकेल ते पिकेल अभियानातंर्गत भरीताचे वांगी विक्री दालनाचे कृषिमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

November 20, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group