मेष: तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. कुटुंबातील समस्या समोर येतील. तुम्हाला तणाव सहन करावा लागेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. प्रवास सुखकर होणार आहेत. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. आज व्यावसायिक लोक नवीन करार करण्यासाठी पैसे गुंतवतील. गुंतवणूकीची कामे मार्गी लागणार आहेत.
वृषभ : लव्ह लाईफमध्ये कुटुंबाच्या भेटीगाठी होतील. तुमच्या नात्याला मान्यता मिळेल. मानसिक ताण तणाव कमी होणार आहेत. जिद्दीने कामे पूर्ण कराल. चिकाटी वाढेल. प्रवास सुखकर होणार आहेत. आज व्यवसाय नफा मिळाल्याने अनेक संधी मिळतील. प्रसन्नपणाने कार्यरत रहाल. मनोबल वाढेल.
मिथुन : तुमची सर्व कामे पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक कामे मार्गी लागणार आहेत. प्रवास सुखकर होणार आहेत. कामे यशस्वी होतील. आरोग्य उत्तम राहील. आजचा दिवस व्यस्त असाल ज्यामुळे चिंतेत सापडाल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद राहील.
कर्क : कुटुंबातील सर्व सदस्य आनंदी होतील. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मदतीने कोणतेही सरकारी काम पूर्ण कराल. उत्साह व उमेद वाढणार आहे. कामे यशस्वी होणार आहेत. प्रवास सुखकर होणार आहेत. आज तुमच्यासाठी मुलांकडून काही आनंदायी बातमी मिळेल. मानसिक ताण तणाव कमी होतील. आरोग्य सुधारेल.
सिंह : व्यवसायात काही बदल करण्याचा विचार केला असेल तर त्यात यश मिळेल. विद्यार्थांच्या अभ्यासातील अडथळे दूर होतील. काहींना नैराश्य जाणवेल. कामाचा कंटाळा येईल. आरोग्य जपावे. आज सामाजिक क्षेत्रात अनुभवांची मदत मिळेल. दैनंदिन कामात अडचणी जाणवणार आहेत. प्रवास टाळावेत.
कन्या : मित्राच्या मदतीने तुम्हाला चांगल्या संधी मिळतील. भावाच्या बहिणीच्या लग्नातील काही अडथळे निर्माण झाले असतील तर ते दूर होतील. काहींना विविध लाभ होतील. आरोग्य सुधारेल. आज नोकरी करणाऱ्यांसाठी दिवस चांगला असेल. प्रवास सुखकर होणार आहेत. काहींना जुने मित्र मैत्रिणी भेटतील.
तुळ : परदेशात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगली बातमी मिळेल. मुलाची प्रगती पाहून मन प्रसन्न राहिल. प्रवास सुखकर होतील. अनेक बाबतीत अनुकूलता लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. प्रवास सुखकर होणार आहेत. आज तुम्ही धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. सार्वजनिक कामात सुयश लाभेल.
वृश्चिक : व्यवसायाची संथ गती वाढवण्यासाठी मोठ्याचा सल्ला घ्या. कौटुंबिक व्यवसायात सहकार्याचा फायदा होईल. मनोबल व आत्मविश्वास वाढेल. काहीजण उत्साहाने एखादी जबाबदारी घेतील. आजच्या दिवशी कामात सुधारणा करण्यात विशेष योगदान द्यावे लागेल. प्रवासात आनंद मिळेल. कामे यशस्वी होणार आहेत.
धनु : व्यावसायातील समस्यांपासून आराम मिळेल. नवीन योजनांकडे लक्ष द्यावे लागेल. मनोबल कमी असणार आहे. आज काहींना एखादी चिंता सतावणार आहे. कामात अडचणी जाणवतील. आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य असेल. मानसिक ताण तणाव वाढणार आहेत.
मकर : इतरांच्या हातात काम देणे टाळा. पार्टनरशीपमध्ये व्यवसाय करत असाल तर आळस सोडून द्याल. मनोबल वाढेल. गेले काही दिवस असणारी अस्वस्थता कमी होईल. आज तुम्हाला कामावर आणि व्यवसायाच्या योजनांवर लक्ष केंद्रित करावे लागेल. आनंदी व आशावादी पणाने कार्यरत रहाल. प्रवास सुखकर होतील.
कुंभ : तुमचे काही शत्रू असतील तर वाद होतील. सासरच्या लोकांशी नीट वागा, कौटुंबिक संबंध बिघडतील. अनावश्यक कामात वेळ वाया जाईल. आज तुमच्या कामाच्या ठिकाणी सकारात्मक बदलांमुळे तुमचा विस्तार होईल. दैनंदिन कामात काहींना अनपेक्षितपणे अडचणी जाणवतील. मनोबल कमी राहील.
मीन : कुटुंबातील सर्व सदस्य उत्साहाने सहभागी होतील. नात्यात कटूता येईल. कौटुंबिक संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. आज तुम्ही प्रियजन व कुटुंबियासमवेत वेळ घालवाल. आनंदी रहाल. घरात काही शुभ कार्यक्रम घडतील. मनोबल उत्तम राहील. आज तुमचे निर्णय योग्य ठरतील. काहींची बौद्धिक प्रगती होईल.