मेष – राशीच्या लोकांनो आज महिलांना कुटुंबातील इतर व्यक्तींमुळे त्रास सहन करावे लागतील
वृषभ – राशीच्या लोकांनो आज घरापासून लांब प्रवासाचे योग येतील, मानापमानाच्या कल्पना जरा जास्तच टोकदार होतील.
मिथुन – राशीच्या लोकांनो आज स्वतःचे हित-अहित जाणल्यामुळे, रागाचा पारा जरा जास्तच वाढला जाईल.
कर्क – राशीच्या लोकांनो आज कष्ट करायची तयारी असली तरी, कष्टमय आयुष्य अजिबात आवडणार नाही
कन्या – राशीच्या लोकांनो आज थोडी चिडचिड होईल, परंतु संधी मात्र चांगल्या येतील.
तूळ – राशीच्या लोकांनो आज कुटुंबाचे सहकार्य चांगले मिळेल, तुमच्या क्षमाशील वृत्तीमुळे परिस्थिती आटोक्यात येईल
वृश्चिक – राशीच्या लोकांनो आज आर्थिक लाभ चांगले मिळतील, कवी लेखकांना उत्स्फूर्त लेखनासाठी चांगला दिवस
धनु – राशीच्या लोकांनो आज कलाकारांना त्यांच्या कलेला प्रोत्साहन मिळेल, अति भावना प्रधानता त्रासदायक ठरेल
मकर – राशीच्या लोकांनो आज महिलांना जवळच्या लोकांचे सहकार्य उत्तम लाभेल, अति विचार टाळावेत
कुंभ – राशीच्या लोकांनो आज स्वतःला जेवढे खंबीर बनवाल, तेवढी जास्त उभारी मिळणार आहे
मीन – कुंभ राशीच्या आज नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने परदेशाची संबंध येऊ शकतो, प्रकृती स्वास्थ्य चांगले लाभेल.