अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील झाडी येथील माध्यमिक शाळेच्या परिसरात युवा उद्योजक तसेच देशमुख कन्स्ट्रक्शनचे मालक हरीष देशमुख यांच्या वाढदिवसानिमीत्त नुकतेच वृक्षारोपण करण्यात आले.
झाडी येथील माध्यमिक शाळेच्या परिसरातील वृक्षारोपण प्रसंगी यावेळी प्रतिक देशमुख,योगेश पाटील,किरण बोरसे,निलेश पाटील,सागर पाटील,पुष्कराज पाटील,भुषण पाटील,मयुर पाटील आदी उपस्थित होते.