TheClearNews.Com
Sunday, March 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वेब मिडिया असोसिएशनची कार्यकारणी जाहीर

The Clear News Desk by The Clear News Desk
October 9, 2020
in अमळनेर, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) वेब मीडिया असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष अनिल महाजन यांच्या अध्यक्षतेखाली सचीव गणेश पुजारी यांनी नुकतीच जाहीर केली.

वेब मीडिया असोसिएशनची मुंबई येथे बैठक घेतली व कार्यकारिणी घोषित झाली असून वेब मीडिया असोसिएशन ही रजिस्टर असोसिएशन असून वेब असोसिएशनचे अध्यक्ष अनिल महाजन यांनी वेब पोर्टलच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभर पत्रकारांचे संघटन करणार असून त्यांच्या अडीअडचणी संघटनेच्या माध्यमातून सोडवल्या जातील पोर्टलला एक वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी शासन पातळीवर ते प्रयत्न करणार आहेत. यासाठी त्यांनी अगोदर वेब असोसिएशनची झूम मीटिंग द्वारे पत्रकारांशी संपर्क साधला आहे. लवकरच संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर एक मोठे संघटन उभे राहणार आहे.

READ ALSO

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 29 मार्च ते 04 एप्रिल 2026 !

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 28 मार्च 2026 !

अमळनेर येथील ( महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ,मुंबई- सदस्य) लोक न्यूज पोर्टलचे संपादक संभाजी देवरे यांची खानदेश विभागीय संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्यकार्यकारणी सदस्य व मराठी लाईव्ह न्युजचे संपादक ईश्वर महाजन यांची वेब पोर्टल असोसिएशनच्या अमळनेर तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीबद्दल महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष विलासराव कोळेकर, ओबीसी शिक्षक असोसिएशनचे राज्याध्यक्ष विलासराव पाटील, देवगांव देवळी हायस्कुलचे मुख्याध्यापक अनिल महाजन, मुख्याध्यापक संघाचे माजी तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील यांनी व पत्रकारिता, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 29 मार्च ते 04 एप्रिल 2026 !

March 29, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 28 मार्च 2026 !

March 28, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 27 मार्च 2026 !

March 27, 2026
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 26 मार्च 2026 !

March 26, 2026
सामाजिक

तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्ट्सच्या पूर्वा चौधरीला कांस्यपदक

March 25, 2026
भुसावळ

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

March 25, 2026
Next Post

चारा घोटाळा ! लालू प्रसाद यादव यांना जामीन मंजूर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

लातूरची अनिशा आगरकर पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत मुलींमधून राज्यात सर्वप्रथम !

August 8, 2024

जळगाव एमआयडीसीच्या कंपनीत चोरी : चोरट्याला मुद्देमालसह अटक !

July 25, 2023

पत्रकारदिनी विविध मागण्यांसाठी पत्रकारांवरच उपोषणाची वेळ

January 6, 2021

ब्रेकिंग न्यूज : चाळीसगाव तालुक्यातील तलाठीसह कोतवालास पाच हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले !

March 23, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group