TheClearNews.Com
Friday, April 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पुर्णवेळ वित्त व लेखा अधिकारी का नाही भेटले? ; ॲड. पवार यांचा विद्यापीठाला सवाल !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 28, 2020
in जळगाव, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर विद्यापीठात पूर्णवेळ वित्त व लेखा अधिकारी हे संवैधानिक पद विद्यापीठ कायद्यामध्ये असताना तेथे पूर्ण वेळ अधिकारी का नाही भेटले?, याचा खुलासा विद्यापीठने करावा अशी मागणी राष्ट्रवादीचे ॲड. कुणाल पवार यांनी केली आहे. विशेष म्हणजे ॲड. पवार यांनी यासंदर्भातील विविध माहिती माहिती अधिकार अर्जाद्वारे मागितली आहे.

ॲड. पवार यांनी पाठवलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, या अगोरचे वित्त अधिकारी गोहील यांचा अपमान करून पदभार काढून घेतला होता, ही बाब सर्वश्रुत आहे. कारण त्यांनीच तसा खुलासा वर्तमान पत्रातून केला होता. मग पूर्णवेळ अधिकारी असताना काटदरे यांना कार्यभार का दिला गेला?, कोणाच्या आदेशाने कोणाच्या आणि शिफारशीने हा पदभार दिला?, ही नेमणूक करताना वर्तमान पत्रात जाहिरात दिली होती का?, त्यावेळी किती अर्ज विद्यापीठमध्ये आले होते?, कोणाचे कागदपत्र जास्त अनुभवाचे होते?, या पदाची नेमणूक झाल्यानंतर त्यांच्या दिमतीला किती व्यक्ती आहेत. कसल्या आधारावर त्या नियुक्त्या झाल्या?, त्यांचे नेमके कामकाज काय असते?. तसेच त्यांना व्यवस्थापन परिषद सदस्य यांचे सोबत कार्यालय सोडून जाता येते का?. याची सविस्तर माहिती विद्यापीठ देईल का?. तसेच एस एफओ यांना किती मानधन देण्यात येते?. जर देत नसतील किंवा काटदरे घेत नसतील तर आजच्या या कलयुगात असे व्यक्ती भेटणे अवघड असल्याचे श्री. पवार यांनी म्हटले आहे. परंतु कोणतीही व्यक्ती मोबदला न घेता का काम करत असेल तर संशय निर्माण होणे, स्वाभाविक आहे. त्यामुळे याबाबतचा खुलासा देखील विद्यापीठाने करावा. तसेच एफोचे पद कायदेशीर पद्धतीने न भरता आपले वैयक्तिक अधिकार वापरून कंत्राटदाराची बिले काढण्यास तर त्यांची नेमणूक केली नाही?, असा संशय निर्माण होतोय. एवढेच नव्हे तर त्यांचे मानधन कंत्राटदार तर देत नाहीय? असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे. आजतागायत काटदरे यांना किती मानधन देण्यात आले? हे देखील विद्यापीठाने जाहीर करावे. श्री.गोहील यांना अपमानास्पद वागणूक देवून त्यांना पदावरून दूर करण्यात कोणाचा हात होता? त्यांना पदावरून का कमी केले? किंवा त्यांना हा पदभार का दिला नाही? या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे विद्यापीठाने द्यावी, अशी मागणी अँड.पवार केली आहे

READ ALSO

प्रेमसंबंधातून प्रियकराकडून महिलेवर लोखंडी पट्टीनेवार

लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याच्या बहाण्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

प्रेमसंबंधातून प्रियकराकडून महिलेवर लोखंडी पट्टीनेवार

April 10, 2026
गुन्हे

लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याच्या बहाण्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

April 9, 2026
अमळनेर

जी एस हायस्कूल येथे बक्षीस वितरण समारंभ संपन्न

April 9, 2026
धरणगाव

महावितरणच्या निष्काळजीपणामुळे पाळधी परिसरात उद्योजकांना कोट्यवधींचा फटका !

April 9, 2026
जळगाव

जैन इरिगेशनमध्ये ‘विश्व नवकार महामंत्र दिवस’ उत्साहात संपन्न

April 9, 2026
जळगाव

खरीप हंगाम २०२६: जळगाव जिल्ह्यात युरीया खतांची पहिली रेक दाखल

April 9, 2026
Next Post

पवार साहेब...हॅट्स ऑफ : पंकजा मुंडेंचे ट्वीट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

तोतया पोलीस अधिकाऱ्याने वृद्धाला ८० लाखांना गंडवले !

December 13, 2025

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 17 नोव्हेंबर 2025 !

November 17, 2025

सरकार त्यांच्या कृतीने कोसळेल तेव्हा आम्ही बघू : देवेंद्र फडणवीस

September 27, 2020

धरणगाव येथील तुकाराम बीज सप्ताहाची ३३ वर्षांची परंपरा खंडित

March 30, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group