TheClearNews.Com
Tuesday, March 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावात एमडी ड्रग्ससह तरुणाला अटक !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 2, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील एका तरुणाला एमडी ड्रग्सचे सेवन करत असतांना पोलिसांनी छापा टाकून रंगेहात पकडल्याची घटना शाहूनगरातील शाहू कॉम्प्लेक्स परिसरात सायंकाळी ७.३० वाजता घडली. पोलिसांनी शाहरुख सिराज भिस्ती (वय २८) या संशयित तरुणाला ताब्यात घेतले.

शाहरुखची झाडाझडती घेतली असता त्याच्याजवळ ५ ग्रॅम एमडी अमली पदार्थ आढळून आले. दरम्यान उपविभागीय पोलिस अधिकारी विभागाचे पोलीस कॉन्स्टेबल सचिन साळुंखे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी शाहरुख भिस्ती याच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पथकाची कारवाई ही कारवाई शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार, उपविभागीय पोलीस विभागातील पोलीस कॉन्स्टेबल सचिन साळुंखे, पोलीस हेडकॉम्प्लेक्स परिसरात रस्त्यावर एमडी अमली पदार्थ सेवन करणाऱ्या शाहरुख भिस्ती याच्यावर धाड टाकून पोलिसांनी कारवाई केली.

READ ALSO

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

शहरातील शाहू कॉम्प्लेक्स परिसरात एक तरुण हा एमडी या अमली पदार्थाचे सेवन करत असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने शहर पोलिसांच्या मदतीने रविवारी दि. ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी कॉन्स्टेबल विजय निकुंभ, भास्कर ठाकरे, अमोल ठाकूर, रतन गीते यांच्या पथकाने केली आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे जळगावची तरुणाई एमडी ड्रग्सच्या विळख्यात अडकण्याची भीती वर्तवली जात असून शहरातील ड्रग्सचे पाळेमुळे पोलिसांनी शोधून काढावीत अशी मागणी होत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

March 17, 2026
Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
जळगाव

रुग्णालयातूनच विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा; जळगाव केंद्रावर विशेष व्यवस्था

March 16, 2026
गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
गुन्हे

पाच मोटरसायकलींची चोरी

March 15, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
Next Post

खळबळजनक : सात महिन्याचा पुरलेला गर्भ चोरून नेला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आयुष्यात आलेल्या अपयशाचे व अडथळ्यांची संधीत रूपांतर करता आले पाहिजे : कौशल पाटील !

December 27, 2024

दुर्दैवी घटना : वाघले कोंगानगर येथे वीज पडून तिघांचा मृत्यू

June 16, 2025

कोल्हापुरातील सिपीआर रुग्णालयातील ट्रामा केअर सेंटरला भीषण आग ; दोन रुग्णांचा गुदमरुन मृत्यू

September 28, 2020

सिद्धू मूसेवाला यांची गोळ्या झाडून हत्या ; कोण आहेत सिद्धू मूसेवाला ?

May 30, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group