TheClearNews.Com
Tuesday, June 24, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शाळकरी विद्यार्थी मांडणार त्यांच्या मनातील ‘जळगावची छबी’ !

फिस्ट फाऊंडेशन व इनरव्हील क्लब ऑफ न्यू जेन राबविणार निबंध स्पर्धा

The Clear News Desk by The Clear News Desk
July 19, 2022
in जळगाव, शिक्षण, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव शहर, स्वच्छ शहर, सुंदर शहर, हरित शहर असे ब्रीद वाक्य असलेली जळगाव शहर महानगरपालिका. जळगाव शहराचा विकास रखडला, रस्ते खड्ड्यात हरवले, वृक्षतोड वाढली, कचऱ्याचे ढीग दिसू लागले हे सर्व असताना देखील जळगावचा विकास होईल आणि एक स्वप्नातील जळगाव सत्यात उतरेल अशी आशा लावून जळगाव शहरवासी बसले आहेत. शहराच्या विकासासाठी प्रयत्नशील असलेल्या फिस्ट फाऊंडेशन व इनरव्हील क्लब ऑफ न्यू जेनतर्फे जळगाव शहरात शालेयस्तरावर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

 

READ ALSO

महानगरपालिका निवडणुका आता नोव्हेंबरमध्येच

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 24 जून 2025

जळगाव शहरातील फिस्ट फाऊंडेशन आणि इनरव्हील क्लब ऑफ न्यू जेनतर्फे जळगाव शहरातील मराठी, इंग्रजी माध्यमातील शाळेत इयत्ता सहावी ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दि.२१ जुलै ते ५ ऑगस्ट २०२२ पर्यंत स्पर्धेचा कालावधी असून मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी जळगाव : स्वच्छ शहर, सुंदर शहर, हरित शहर जळगाव तर इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी My Dream City Jalgaon असा विषय निश्चित करण्यात आला आहे. निबंध लेखन करताना सुंदर हस्ताक्षरात आपल्या शाळेत जमा करावयाचा असून निबंध A4 कागदावर लिहून वर स्वतःचे नाव, पत्ता, वर्ग, संपर्क क्रमांक, स्पर्धेचा विषय स्पष्टपणे लिहिणे आवश्यक आहे.

 

निबंध लेखनात चांगले प्रशस्त रस्ते, हिरवेगार शहर, मनोरंजन, क्रीडा मैदाने, स्वच्छता, साफसफाई, आरोग्य, शिक्षण व्यवस्था हे मुद्दे समाविष्ट करणे आवश्यक आहे. स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना ट्रॉफी, सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र, सहभागी शाळा प्रशासनाला प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. निबंध स्पर्धेसाठी जळगाव शहरातील विविध शाळा प्रशासनाशी संपर्क करण्यात येत असून त्याव्यतिरिक्त कुणाला स्पर्धेत सहभागी व्हायचे असल्यास फिस्ट फाऊंडेशनचे सदस्य चेतन वाणी – 9823333119, सकीना लेहरी – 9423913968, कल्पक सांखला – 8055807393, इशिता दोशी – 9325399997, नेहा संघवी – 9028811127 यांच्याशी तसेच लभोनी संकुल, नूतन मराठा महाविद्यालय जवळ, प्रशांत पब्लिकेशन समोर, जळगाव याठिकाणी किंवा fistfoundation5@gmail.com यावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

महानगरपालिका निवडणुका आता नोव्हेंबरमध्येच

June 24, 2025
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 24 जून 2025

June 24, 2025
गुन्हे

शिलाई मशिनचे पैसे मागितल्याने चौघांकडून घरावर दगडफेक

June 23, 2025
गुन्हे

रिक्षाचालकांची दादागिरी; वाहतूक पोलिसांच्या अंगावर गेले धावून

June 23, 2025
जळगाव

महिलांच्या सशक्तीकरणाची नवी चळवळ – पाळधीत ‘बहिणाई मार्ट’च्या भूमिपूजनाने स्वावलंबनाचा नवा अध्याय सुरू – पालकमंत्री गुलाबराव पाटील

June 23, 2025
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 23 जून 2025

June 23, 2025
Next Post

मोठी बातमी : सुटे धान्य, दही, लस्सीवरील जीएसटी मागे ; निर्मला सीतारामन यांची घोषणा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ठाकरे सरकारला धक्का, सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षणावरचा अहवाल नाकारला !

March 3, 2022

गतिमान केंद्र व राज्य शासनाचे मनःपूर्वक आभार : आमदार मंगेश चव्हाण !

January 13, 2023

मोदी सरकार, कोरोना योद्ध्यांचा इतका अपमान का? ; राहुल गांधींचा सवाल

September 18, 2020

आमदार पडळकर व खोत यांच्या पोस्टरला राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने जोडे मारो आंदोलन…!

December 19, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group