TheClearNews.Com
Sunday, February 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अमळनेरमधील प्रसिद्ध दगडी दरवाज्याच्या नुतनीकरणाचे उद्या भूमिपूजन !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 23, 2020
in अमळनेर, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर(प्रतिनिधी) येथील प्रसिद्ध दगडी दरवाज्याच्या नुतनीकरणाचे भूमिपूजन उद्या (शनिवार) करण्यात येणार आहे. यावेळी आमदार अनिल पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील व लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

शासनाने नगरपरिषदेकडे दगडी दरवाजाचे देखभाल व दुरीस्तीचे काम पुढील १० वर्षासाठी हस्तांतरित केले आहे. दगडी दरवाज्याच्या कामामुळे राज्य महामार्ग क्र. १५ वरील रहदारीचा मोठा प्रश्न सुटणार आहे. या कामामुळे शहराच्या सौंदर्यात नक्कीच भर पडणार आहे. भूमिपूजन कार्यक्रम सर्व नियमांचे पालन करून घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार अनिल पाटील, माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमळनेर नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता पाटील असतील. शहराच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन नगरपरिषदेमार्फत करण्यात आले आहे.

READ ALSO

अफवांवर विश्वास न ठेवता स्मार्ट वीजमीटर बसवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 15 ते 21 फेब्रुवारी 2026 !

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

अफवांवर विश्वास न ठेवता स्मार्ट वीजमीटर बसवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 15, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 15 ते 21 फेब्रुवारी 2026 !

February 15, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 14 फेब्रुवारी 2026 !

February 14, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 13 फेब्रुवारी 2026 !

February 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 12 फेब्रुवारी 2026 !

February 12, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 11 फेब्रुवारी 2026 !

February 11, 2026
Next Post

दिलासादायक : जिल्ह्यात आज २३७ रुग्णांची कोरोनावर मात ; १२७ नवीन बाधित !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

वेदांता महाराष्ट्राबाहेर गेला मग आदित्य ठाकरे काय मलिदा खायला मंत्री झाले होते का? : खा. उन्मेश पाटील !

September 16, 2022

दूध संघामार्फत ९०% मादी वासरे पैदासीसाठी विर्यमात्रा उपलब्ध

November 13, 2021

‘राज्यात भाजपाची अवस्था धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळत’ : अनिल गोटे

November 3, 2021

धरणगावात श्री संत शिरोमणी जगनाडे महाराज यांना अभिवादन !

December 12, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group