TheClearNews.Com
Monday, August 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अफवांवर विश्वास न ठेवता स्मार्ट वीजमीटर बसवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

vijay waghmare by vijay waghmare
February 15, 2026
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव प्रतिनिधी : स्मार्ट वीजमीटर बसवणाऱ्या घरगुती ग्राहकांना वीजदरात दिवसा 80 पैसे ते एक रुपया प्रतियुनिट सवलत देण्यात येत आहे. नागरिकांनी याचा लाभ घेत कसल्याही अफवांवर विश्वास न ठेवता स्मार्ट मीटर बसवावेत, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत रविवारी (१५ फेब्रुवारी) धरणगाव उपविभागाअंतर्गत बोरगाव बु. येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते 3 मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले . यावेळी ते बोलत होते. केंद्र सरकार व राज्य सरकार वीजग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासाठी विविध योजना राबवत आहे. केंद्र शासनाच्या सुधारित वितरण क्षेत्र योजनेअंतर्गत स्मार्ट मीटर बसवणे हा ग्राहकांच्या हिताचा महत्त्वाचा कार्यक्रम आहे. या मीटरमुळे ग्राहकांना अचूक बिल मिळणार आहे. स्मार्ट मीटर पूर्णतः मोफत आहे. अनेक अफवा या मीटरबाबत आहेत. मात्र त्यावर विश्वास ठेवू नये. हे मीटर बसवणाऱ्या घरगुती ग्राहकांना दिवसा वीजवापवरावर 80 पैसे ते 1 रुपये प्रतियुनिट सवलत मिळत आहे. यामुळे ग्राहकांचे बिल कमी होणार आहे. बिल जास्त येईल याची लोकांमध्ये भीती आहे. पण ती भीती काढून टाका. ऑटोमॅटिक रीडिंगमुळे चुकीचे बिल बंद होणार असून, यामुळे ग्राहकांचा मनस्ताप टळणार आहे. हे मीटर प्री-पेड नसून, पोस्टपेडच आहे. स्मार्ट मीटरमुळे दुप्पट बिल ही वस्तुस्थिती नसून, बिलात बचत ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे गैरसमज न बाळगता सर्व नागरिकांनी स्मार्ट बसवण्यासाठी महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
कार्यक्रमास महावितरणच्या धरणगाव विभागाचे कार्यकारी अभियंता नीलेश सोनगिरे, उपकार्यकारी अभियंता राजेंद्र पाटील यांच्यासह विविध गावांचे सरपंच, पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बोरगावचे सरपंच भैय्या मराठे यांनी केले.

 

READ ALSO

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन

वाढदिवसाच्या निमित्ताने मैत्रीचा सुखद क्षण; चंडिका मातेच्या चरणी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यासोबत मान्यवरांची हजेरी !

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonInstall smart electricity meters instead of believing rumors: Guardian Minister Gulabrao Patil

Related Posts

जळगाव

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन

August 23, 2026
चाळीसगाव

वाढदिवसाच्या निमित्ताने मैत्रीचा सुखद क्षण; चंडिका मातेच्या चरणी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यासोबत मान्यवरांची हजेरी !

August 23, 2026
जळगाव

अनुभूती बालनिकेतन विद्यानिकेतन च्या शिक्षकांची ‘पालकांशी थेट भेट

August 23, 2026
गुन्हे

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

August 23, 2026
जळगाव

महात्मा गांधीं’मुळे लेखक झालो – संतोष नागो शिंदे

August 23, 2026
गुन्हे

शेतीच्या वादातून चौघांकडून बाप-लेकाला मारहाण

August 23, 2026
Next Post

Today's Horoscope : आजचे राशीभविष्य 16 फेब्रुवारी 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

झोळीची दोरी तुटली ; धुळ्यात सहा महिन्याच्या बालिकेचा मृत्यू !

May 11, 2023

जळगाव विमानतळाच्या धावपट्टीच्या विस्तारीकरणास येणार गती

February 11, 2025

संतापजनक : निवृत्त डीवायएसपीकडून मुलीसमान सुनेवर बलात्कार !

June 15, 2023

धक्कादायक : बालभारतीकडून साडेपाच हजार टनांहून अधिक पुस्तके रद्दीत

October 16, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group