TheClearNews.Com
Saturday, April 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पाळधी येथील मानकरी कुटुंबीयांची कोरोनावर मात ; पालकमंत्र्यांकडून कौतुक

The Clear News Desk by The Clear News Desk
September 16, 2020
in आरोग्य, धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

पाळधी.ता, धरणगाव (प्रतिनिधी) येथील सागर कॉलनी परिसरातील रहिवाशी तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष अरविंद मानकरी यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी कोरोनावर मात केली आहे. पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी मानकरी परिवाराचे कौतुक केले आहे.

 

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 03 एप्रिल 2026 !

लहान भवानींनी वेधले संबंध पाळधीकरांचे लक्ष

दिनांक 1 सप्टेंबर रोजी मानकरी परिवारातील वडील,आई,पत्नी,मुलगी,यांना कोरोनाची बाधा झालेली होती सौम्य लक्षणे असल्याकारणाने त्यांनी घरीच विलगिकरणात राहण्याचा निर्णय घेतला त्यानंतर आज दिनांक 14 रोजी कोरोनावर मात केली असून आज त्यांच्या निवास्थानी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी अरविंद मानकरी यांचे वडील भिमराव मानकरी यासह कुटुंबियांचा कोरोनावर मात केल्याबद्दल सत्कार केला. यावेळी पाळधी खुर्द चे उपसरपंच अनिल भैय्या कासट, पत्रकार गोपाळ सोनवणे,माळी साम्राज्य संपादक भूषण महाजन सामाजिक कार्यकर्ते दीपक साळवे, सामाजिक कार्यकर्ते दिगंबर माळी,प्रवीण मानकरी,नाना बोरिंग, नितीन माळी, बंडू पाटील, संजय कुंभार रमेश कुंभार, अनिल महाजन,आदी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 03 एप्रिल 2026 !

April 3, 2026
धरणगाव

लहान भवानींनी वेधले संबंध पाळधीकरांचे लक्ष

April 2, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 02 एप्रिल 2026 !

April 2, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 01 एप्रिल 2026 !

April 1, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 31 मार्च 2026 !

March 31, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 30 मार्च 2026 !

March 30, 2026
Next Post

ग्रामिण भागातील आरोग्य कर्मचारी व आशा अंगणवाडी सेविकांचे कार्य प्रशंसनीय : रोहिणीताई खडसे-खेवलकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आदिवासी बांधवांसाठी विकासाच्या योजना व नवनवीन संकल्पना आणाव्यात ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

May 1, 2021

ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहनासाठी जळगावात मशाल रॅली संपन्न

July 12, 2021

चाळीसगाव तालुक्यातून दोन मोटारसायकल चोरी ; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

June 22, 2022

धरणगाव रोडवरील रेलच्या मारुती मंदिरात चोरी ; ५० हजाराचा ऐवज लांबविला !

October 7, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group