TheClearNews.Com
Monday, November 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पालकमंत्री गुलाबराव पाटलांची पोखरी तांड्यात आगळीवेगळी दिवाळी

दुष्काळाच्या सावटातही आपुलकीचा दिवा; बंजारा बांधवांसोबत घेतला फराळाचा आस्वाद

vijay waghmare by vijay waghmare
November 9, 2026
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

पाळधी, ता. धरणगाव प्रतिनिधी -: एकीकडे दुष्काळाचे सावट आणि दुसरीकडे दिवाळीचा सण अशा परिस्थितीत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी धरणगाव तालुक्यातील पोखरी येथील बंजारा तांड्यात ग्रामस्थांसोबत दिवाळी साजरी केली. कोणताही शासकीय थाट न करता त्यांनी बंजारा समाजातील माता-भगिनी, ज्येष्ठ नागरिक आणि चिमुकल्यांसोबत वेळ घालवला. ग्रामस्थांच्या पंगतीत बसून दिवाळी फराळाचा आस्वाद घेतला. त्यांच्या या आपुलकीच्या भेटीने तांड्यातील ग्रामस्थांचा आनंद द्विगुणित झाला.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे तांड्यात आगमन होताच पारंपरिक वेशभूषेतील महिलांनी औक्षण करून त्यांचे स्वागत केले. यावेळी महिला व पुरुषांनी बंजारा आणि पावरा गीतांवर पारंपरिक नृत्य सादर केले. यावेळी ग्रामस्थांनी दुष्काळामुळे शेतीचे झालेले नुकसान आणि आर्थिक अडचणी पालकमंत्र्यासमोर मांडल्या. शासनाने जाहीर केलेल्या पाच हजार रुपयांच्या अग्रीम मदतीव्यतिरिक्त आणखी आर्थिक मदत मिळावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली. त्यावर शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, त्यांना नक्कीच मदत केली जाईल, अशी ग्वाही गुलाबराव पाटील यांनी दिली. यावेळी माजी जि.प. सदस्य प्रतापराव पाटील, सरपंच गोकुळ शिंदे, उपसरपंच नवल पारधी, ग्रा.पं. सदस्य महेंद्र पाटील, संतोष वंजारी, किसन राठोड, रामलाल चव्हाण, इंदल रतन चव्हाण, धनराज राठोड, गुलाब चव्हाण, पांडुरंग चव्हाण, हिरालाल चव्हाण, ताराचंद चव्हाण, गोविंदा सोनवणे यांच्यासह सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 09 नोव्हेंबर 2026 !

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 9 ते 15 नोव्हेंबर 2026 !

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: A unique Diwali for Guardian Minister Gulabrao Patil at Pokhari TandaDhrngoanpaldhi

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 09 नोव्हेंबर 2026 !

November 9, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 9 ते 15 नोव्हेंबर 2026 !

November 8, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 07 नोव्हेंबर 2026 !

November 7, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 06 नोव्हेंबर 2026

November 6, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 05 नोव्हेंबर 2026 !

November 5, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 04 नोव्हेंबर 2026 !

November 4, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

तलवारीच्या धाकावर दहशत ; कुविख्यात संशयित आरोपी चाळीसगाव शहर पोलिसाच्या जाळ्यात !

August 1, 2023

विश्वास नांगरे-पाटील महाविकास आघाडी सरकारचे माफिया : किरीट सोमय्या

October 1, 2021

रक्तदान हेच जीवनदान असून रक्तदानाप्रति जागरुकता वाढवणे गरजेचे : ना.गुलाबराव पाटील !

October 30, 2022

ब्रेकिंग : पुणे महापालिका भाजप स्थायी समितीचे अध्यक्ष एसीबीच्या जाळ्यात

August 18, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group