TheClearNews.Com
Friday, October 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

तलवारीच्या धाकावर दहशत ; कुविख्यात संशयित आरोपी चाळीसगाव शहर पोलिसाच्या जाळ्यात !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 1, 2023
in गुन्हे, चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) तलवारीच्या धाकावर दहशत निर्माण करणार्‍या दोघांच्या चाळीसगाव शहर पोलिसांनी मुसक्या बांधल्या आहेत. मंगळवारी पहाटे एक वाजेच्या सुमारास ही कारवाई चाळीसगाव शहरातील शास्त्रीनगर भागातील साई बाबा मंदीराजवळ करण्यात आली. मंजीतसिंग दिलीपसिंग बावरी (19, शैंदला, मेहकर बुलढाणा, ह.मु बस स्टॅण्डच्या पाठीमागे, चाळीसगाव) व किरण सखाराम गवळी (22, लक्ष्मीनगर, संतोषीमाता मंदीरामागे, चाळीसगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

यांनी केली कारवाई !
ही कारवाई पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, सहाय्यक पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख, चाळीसगाव शहर निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली योगेश दिलीप बेलदार, दीपक प्रभाकर पाटील, निलेश हिरालाल पाटील, अमोल युवराज भोसलेे, नंदकिशोर शिवराम महाजन, शरद मांगो पाटील आदींच्या पथकाने केली. आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार योगेश दिलीप बेलदार व कॉन्स्टेबल निलेश हिरालाल पाटील करीत आहेत.

READ ALSO

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

संशयित आरोपी मंजीतसिंग विरोधात गुन्हा !
आरोपी मंजितसिंग दिलीपसिंग बावरी यास 2022 मध्ये चोरी प्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसांनी अटक केली होती. आरोपींनी शस्त्र कुठून व का आणली? याची सखोल चौकशी केली जात आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

October 9, 2026
गुन्हे

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

October 8, 2026
गुन्हे

रॉडने शटर उचकावून दुकानातून पावणेदोन लाखांची रोकड लंपास

October 8, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 8, 2026
गुन्हे

शेअर मार्केटमध्ये महिला वकीलाची फसवणूक करणारा जेरबंद

October 7, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 6, 2026
Next Post

एक हजारांची लाच भोवली ; बोदवड पुरवठा विभागातील लिपिक जळगाव एसीबीच्या जाळ्यात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जैन परिवारावरील प्राणघातक हल्ला : उर्वरित आरोपींना अद्यापही अटक नाही !

October 17, 2020

खळबळजनक : चिंचखेडा येथे डोक्यात वार करून महिलेचा निर्घुण खून !

February 8, 2023

एरंडोल येथे स्थलांतरीत कामगारांचे जनरल चेकअप कॅम्प

November 9, 2020

गंगापुरी येथे आ. अनिल पाटील व जि.प.सदस्या जयश्री पाटील यांच्या हस्ते सभामंडपाचे भूमिपूजन

July 25, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group