TheClearNews.Com
Tuesday, July 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रोटरी क्लब चोपडातर्फे ‘न्यू मेंबर्स ओरियनटेशन’ वर सेमिनार आयोजित !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 23, 2020
in चोपडा, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) नवीन रोटरी सदस्यांसाठी ‘घराघरात रोटरी पोहोचवायची आहे, मनामनात रोटरी रुजवायची आहे’, या विचारांच्या ध्यास घेऊन रोटरी जळगाव रुरल एन्क्लेव व रोटरी क्लब चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन सभासदांसाठी रोटरी क्लबच्या कार्यविस्तार आणि उद्देश पूर्तीसाठी ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून जळगाव येथील सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ.प्रदीप जोशी उपस्थित होते.

 

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 20 जुलै 2026 !

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना मोठा माळी वाडा येथे अभिवादन!

नवीन सभासदांसाठी रोटरी ची नियमावली, सेवा संस्कार व रोटरीचे विविध क्षेत्रात असणारे सेवाभावी कार्य या विषयी डॉक्टर प्रदीप जोशी यांनी विस्तृत मार्गदर्शन केले. कार्यशाळेतील रोटरी डिस्ट्रिक्ट 3030 चे प्रांतपाल शब्बीर शाकीर उपस्थित होते. मित्रता, नेटवर्किंग, नैतिकता आणि सेवा या रोटरीच्या मूल्यांवर आधारित आपल्या खुमासदार शैलीत माननीय शब्बीर शाकीर यांनी आपल्या मनोगताने सर्व रोटरी बांधवांची मने जिंकली.

सदर कार्यशाळेत रोटरी जळगाव रुरल एन्क्लेव चे राहुल कुलकर्णी, पी डी जी राजे संग्राम सिंह भोसले तसेच सह – प्रांतपाल योगेश भोळे, संकेत छाजेड, धर्मेंद्र मेंडकी,पूनम गुजराती उपस्थित होते सोबतच कार्यशाळेचे मुख्य आयोजक रोटरी क्लब चोपडा चे अध्यक्ष नितीन अहिरराव व सहआयोजक रोटरी क्लब अमळनेर अध्यक्ष अभिजीत भांडारकर, चाळीसगाव रोटरी क्लबचे अध्यक्ष नितीन पाटील तसेच रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटी.चे अध्यक्ष संदीप जोशी तर रोटरी क्लब ऑफ चोपडा,अमळनेर,चाळीसगाव,भुसावळ चे रोटरी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.  चोपडा रोटरी क्लबचे प्रेसिडेंट नितीन अहिरराव यांनी प्रास्ताविक तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय सौ.आशा वाघजाळे यांनी करून दिला तर सचिव रुपेश पाटील यांनी आभार मानले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरव महाले यांनी केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 20 जुलै 2026 !

July 20, 2026
धरणगाव

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना मोठा माळी वाडा येथे अभिवादन!

July 19, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 19 जुलै ते 25 जुलै 2026 !

July 19, 2026
धरणगाव

धरणगाव शहराच्या विकासकामांसाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील सकारात्मक; ६५ विविध कामांना निधी व मंजुरी देण्याचा दिला शब्द!

July 18, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 18 जुलै 2026 !

July 18, 2026
धरणगाव

“शिक्षणासाठी हातभार” : बी जे महाजन विद्यालय अनोरे येथे गरीब विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप…!

July 17, 2026
Next Post

मुंबईत अत्यावश्यक सेवा वगळता आज इतर सर्व कार्यालये, आस्थापना बंद !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रावेरात अंमली पदार्थ जप्त ; एलसीबीने दोघांना घेतलं ताब्यात !

December 18, 2021

धरणगाव : गुणवंत मुलीच्या पंखांना पालकमंत्र्यांनी दिले बळ !

January 2, 2024

उद्धव ठाकरेंची सभा होणार असेल तर चांगली गोष्ट पण… : गुलाबराव पाटील !

September 25, 2022

दोनगावकरांनो आवाज द्या, आम्ही तुमच्यासाठी अर्ध्या रात्रीही हजर आहोत : जि.प. सदस्य प्रतापराव पाटील

December 27, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group