TheClearNews.Com
Saturday, October 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गुटख्याचे प्रकरण भोवले : एपीआय सचिन बेंद्रेंसह सात पोलिस कर्मचारी निलंबित !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 29, 2020
in गुन्हे, चाळीसगाव, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव ( प्रतिनिधी) चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे येथे पडलेला गुटख्याचा ट्रक जळगाव येथे आणल्याचे प्रकरण पोलिसांना चांगलेच भोवले आहे. याप्रकरणी पोलिस अधीक्षक डॉ.मुंढे यांनी एपीआय सचिन बेंद्रे यांच्यासह सात पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.

यासंदर्भात अधिक असे की मेहुनबारे पोलिस स्थानकाच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुटख्याने भरलेला ट्रक पकडला होता. परंतु स्थानिक ठिकाणी फिर्याद न देता तो ट्रक थेट जळगाव येथे आणला जात होता. याची माहिती आमदार मंगेश चव्हाण यांना मिळाल्यानंतर त्यांनी रात्रभर ट्रकचा पाठलाग केला आणि जळगाव शहरालगत असलेल्या जैन व्हॅली जवळ तो ट्रक पकडला. यावेळी साधारण तासभर आमदार चव्हाण यांचा पोलिसांसोबत वाद झाला. यानंतर हा ट्रक जिल्हापेठ पोलिस ठाण्यात आणण्यात आला. यावेळी आमदार चव्हाण यांनी माझी फिर्याद घ्यावी असा आग्रह धरला. यावरून पुन्हा एकदा आमदार चव्हाण आणि पोलिसांमध्ये खडाजंगी झाली. दरम्यान आमदार चव्हाण यांनी यासंदर्भात संपूर्ण घटनाक्रम विशेष पोलीस महानिरीक्षक श्री दिघावकर व पोलीस अधीक्षक डॉक्टर मुंढे यांना दिली. यानंतर दुपारी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पोलिसांवर मोठ्या प्रमाणात ताशेरे ओढत या प्रकरणात गुटखा ट्रक मालकांशी स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांच्या लागेबांधे असल्याचा गंभीर आरोप केला. दरम्यान या ट्रकमध्ये साधारण 67 लाखाचा गुटखा आढळून आला होता. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते . अखेर काल रात्री पोलीस अधीक्षक डॉक्टर मुंडे यांनी निलंबनाचे आदेश काढले. निलंबित कर्मचाऱ्यांमध्ये सपोनि सचिन बेंद्रे स्थानिक गुन्हे शाखेचे रामचंद्र बोरसे, नारायण पाटील, मनोज दुसाने यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

READ ALSO

विश्वासघातकी केअरटेकरने लाटले ९१ हजार

आंतरजिल्हा १६ वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी २५ ऑक्टोबर रोजी जिल्हा निवड चाचणी

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

विश्वासघातकी केअरटेकरने लाटले ९१ हजार

October 17, 2026
क्रीडा

आंतरजिल्हा १६ वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी २५ ऑक्टोबर रोजी जिल्हा निवड चाचणी

October 17, 2026
जळगाव

महावितरणमध्ये ‘सन्मान सौदामिनींचा’

October 16, 2026
जळगाव

‘सेवा संकल्पा’ला गती; महावितरणचे अध्यक्ष श्री. लोकेश चंद्र यांचा लाभार्थ्यांशी थेट संवाद!

October 16, 2026
अमळनेर

अखेर बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात; शेतकऱ्यांची दहशतीतून सुटका

October 16, 2026
भुसावळ

वासुदेव ज्येष्ठ नागरिक संघातर्फे ४९ ज्येष्ठ नागरिक कार्डांचे वितरण

October 16, 2026
Next Post

राज ठाकरे राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या भेटीसाठी राजभवनाकडे रवाना !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रस्ता ओलांडणाऱ्या बालिकेला भरधाव वाहनाने चिरडले ; मुलीला वाचविताना आई जखमी !

March 22, 2024

के.के उर्दू हायस्कूलच्या तीन विद्यार्थिनींचे तालुकास्तरीय स्पर्धा परीक्षेत यश !

October 3, 2020

जळगावात ‘या’ ठिकाणी आहे, श्री गणेश विसर्जनास बंदी !

September 17, 2021

अश्विन ठरला सर्वात जलद ४०० विकेट घेणारा भारतातील पहिला

February 25, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group