TheClearNews.Com
Saturday, March 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बीएचआर घोटाळा : महावीर जैन यांच्या जामिन अर्जावर दोन्ही पक्षांचा जोरदार युक्तिवाद !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 11, 2021
in कोर्ट, गुन्हे, जळगाव, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यातील संशयित आरोपी सीए महावीर जैन यांच्या जामीन अर्जावर आज (सोमवार) कोर्टाच्या दोन्ही सत्रात बचाव आणि सरकारी पक्षाच्यावतीने जोरदार युक्तिवाद करण्यात आला. दुसरीकडे सुजित बाविस्कर (वाणी) च्या जामीन अर्जावर आजच्या ऐवजी उद्याच निकाल देण्यात येणार आहे. तर उर्वरित संशयितांच्या जामीन अर्जावर आज युक्तिवाद झाला नाही.

 

READ ALSO

व्हिडिओ कॉलवर विद्यार्थ्याचे विवस्त्र चित्रीकरण करुन उकळले ६ लाख

आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव

आज महावीर जैन यांच्यावतीने अॅड. प्रसाद कुलकर्णी यांनी जोरदार युक्तिवाद केला. जैन यांच्या कार्यकाळात कोणत्याही गैरव्यवहार झाला नाही. जैन यांनी केलेले ताळेबंदमध्ये काहीही चुकीचे केलेले नाही. सर्व नियमाला धरून आहे. तसेच बचाव पक्षाने फॉरेन्सिक ऑडीटवर देखील आक्षेप घेतले. अॅड. कीर्ती पाटील यांनी तक्रारीत २३ मुद्दे मांडले होते. या मुद्द्यांवर सीए महावीर जैन यांचे वकील कुलकर्णी यांनी म्हटले की, या मुद्द्यांवर श्री. जैन यांनी देखील आपल्या कार्यकाळात आक्षेप नोंदवले आहेत. त्यामुळे सीए जैन यांनी कुठल्याही बेकायदेशीर कृत्य केलेले नाही. दोन्ही बाजूचा युक्तिवाद अपूर्ण राहिल्यामुळे उद्या पुन्हा युक्तिवाद होणार आहे.

 

दुसरीकडे सुजित बाविस्कर (वाणी) च्या जामीन अर्जावर आजच्या ऐवजी उद्याच निकाल देण्यात येणार आहे. दरम्यान, उद्या सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील प्रवीण चव्हाण तर बचाव पक्षाच्या वतीने आपापला युक्तिवाद सादर करणार आहेत. अवसायक जितेंद्र कंडारे याचा ड्रायव्हर कमलाकर कोळी याला मागील आठवड्यात पुणे न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. तर सुजित बाविस्कर (वाणी) च्या जामीन अर्जावर ११ जानेवारीला निकाल देण्यात येणार होता. तसेच विवेक ठाकरे यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होवू शकले नाही.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

व्हिडिओ कॉलवर विद्यार्थ्याचे विवस्त्र चित्रीकरण करुन उकळले ६ लाख

March 7, 2026
एरंडोल

आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव

March 6, 2026
जळगाव

महिलांसाठी स्वच्छतागृहे, सॅनिटरी नॅपकीन सुविधा उपलब्ध करून द्यावी!

March 6, 2026
गुन्हे

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे अमिष सैन्य दलातील जवानाला पडले महागात

March 6, 2026
जळगाव

वीजबिल वसुलीसह ग्राहकांना सर्वोत्तम सेवा द्या महावितरणचे कार्यकारी संचालक प्रसाद रेशमे यांचे निर्देश

March 6, 2026
जळगाव

‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा

March 6, 2026
Next Post

वार्ता फाउंडेशन पत्रकार संघटनेची नूतन कार्यकारिणी बिनविरोध निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अजित पवार-देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्रमात गोंधळ, भाजप-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमनेसामने

January 1, 2021

रब्बी हंगामासाठी गिरणा धरणातून तीन आवर्तन सुटणार : पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

November 27, 2020

मनपा क्षेत्रातील रस्त्यावर दोष दायित्व कालावधीसहचे फलक लावण्यात यावे ; अँड. जमील देशपांडेंची मागणी

January 17, 2022

कोल्हापूर उत्तरमध्ये काँग्रेसच्या जयश्री जाधव यांचा दणदणीत विजय ; भाजपला दणका

April 16, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group