TheClearNews.Com
Tuesday, February 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सेल्फ सर्व्हिसचे पायोनियर ; अनिलभाई कांकरिया !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 12, 2022
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (सुरेश उज्जैनवाल) आमचे मित्र आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्व सुपर शॉप व्यवसायिक अनिलभाई यांचा आज वाढ दिवस वयाच्या 64 व्या वर्षात ते पदार्पण करीत आहेत, त्या निमित्त त्यांचे अभिष्टचिंतन आणि भावी वाटचालीस मन:पूर्वक शुभेच्छा…!

खर तर धुरंदर राजकारणी, ख्यातनाम समाजसेवक किंवा कला, क्रीडा, शिक्षण आदी क्षेत्रात नाव लौकिक प्राप्त व्यक्तीं बाबतीत वाढ दिवसा निमित्त लेख लिहिण्याचा सर्व साधारण प्रघात आहे, पण आपल्या अवती भवती काही अश्या व्यक्ती असतात की, ज्यांनी काळानुरुप आपल्या क्षेत्रात असं काही नाविन्यपूर्ण बदल घडवतात की ,ते कालांतराने त्या बदलाचे पायोनियर ठरतात आणि त्याची दखल घ्यावसी वाटते. जळगाव चे अनिलभाई कांकरिया हे त्या पैकी एक आहेत. सु स्वभावी, संयमी आणि मितभाषी ही त्यांची गुणवैशिष्ट्ये असली तरी ते एक प्रथितयश व्यवसायिक आहेत. जळगाव शहरातील …”नव जीवन सुपर शॉप” हे प्रसिद्ध किराणा शॉप नावारूपा प्रमाणे मालाचा दर्जा आणि सेवा बाबतीत चोखंदळ.. गेल्या 70 वर्षा पासून नव जीवन सुपर शॉप हे किराणा दुकान जळगाव शहरात आपलं लौकिक कायम ठेवून आहे. या व्यवसायात कांकरिया यांची चौथी पिढी आता त्याची सूत्रे सांभाळीत आहे.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 17 फेब्रुवारी 2026 !

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 16 फेब्रुवारी 2026 !

सेल्फ सर्व्हिसचे पायोनियर

किराणा दुकानाच्या व्यवसायात नाविन्यपूर्ण बदल करण्याचं श्रेय अनिलभाई यांना जातेय, वाणिज्य पदवी संपादन करूनही त्यांनी आपल्या पिढीजात व्यवसाय पुढे नेण्याचा संकल्प केला. जळगाव शहरातील नवीपेठेतील आपल्या दुकानाला नवा लूक देत अगदीच नवी कल्पना 1993 मध्ये अमलात आणत ग्राहकांसाठी सेल्फ सर्व्हिस ही पद्धत सुरू करून परंपरागत किराणा दुकान ही ओळख पुसत ‘ सुपर शॉप’ नाव रुजविले, सुरवातीला दुकानादारी साठी जोखीम म्हणून वाटणारी आणि ग्राहकांना अकल्पित वाटणारी ही पद्धत अल्पावधीत अंगवळणी पडली. त्या सह माला ची पॉकेजिंग ही संकल्पना ही रूढ झाली. जळगाव सह उत्तर महाराष्ट्रात 1993 पूर्वी सेल्फ सर्व्हिस सुपर शॉप पद्धतच नव्हती. काळाचा बदल खूप आधी लक्षात घेऊन व्यवसायिक पद्धतीत बदल घडविल्याने अनिलभाई पायोनियर ठरतात. ग्राहकांच्या आवडी निवडी मध्ये ही बदल घडविण्यात त्यांच्या भूमिकेचे योगदान आहे. प्रचंड आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी आणि त्यानुरूप परिश्रमाच्या माध्यमातून त्यांनी आपले नवीन विश्व निर्माण केले आहे. त्यांच्या व्यवसायातील स्पर्धेला ते स्पर्धा मानीत नाही, किंबहुना स्पर्धे शिवाय प्रगती ची दिशाच निश्चित होऊ शकत नाही, असं ते मानतात. सुपर शॉप मॉडेल सह बार कोड ऑटोमिशन सिस्टीम, टॉप रिटेलर इन ग्रोसरीज, मसाला आणि सुका मेवा या बाबतीत ते उत्तर महाराष्ट्रात टॉप रिटेलर म्हणून गणले जातात. आपल्या ग्राहकांना ते केवळ ग्राहक म्हणून नव्हे तर कुटुंब म्हणून बघतात, त्या साठी ग्राहक मेळावे ही संकल्पनाही त्यांनी अस्तित्वात आणली. व्यवसायातील नाविन्यपूर्ण प्रयोगासाठी त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

सामाजिक बांधीलकी आणि कार्य
केवळ व्यवसायिक एवढीच अनिलभाई यांची ओळख नसून सामाजिक बांधिलकीची वृत्ती देखील त्यांच्या व्यक्तिमत्वात दिसून येते. जळगाव रोटरी क्लब वेस्टचे माजी अध्यक्ष, जळगाव व्यापारी महामंडळाचे माजी अध्यक्ष, रेड क्रॉस सोसायटीचे माजी सचिव आदी संस्था, संघटनेत त्यांनी लक्षणीय योगदान दिले आहे. कोविड माहामारीच्या काळात ही त्यांनी सेवा दिली आहे. सचोटी आणि विश्वास या सूत्रांच्या माध्यमातून त्यांनी कमविलेला लौकिक नव्या पिढी च्या व्यवसायिकांसाठी प्रेरणा आणि यशाचा वस्तुपाठ म्हणता येईल.

सुरेश उज्जैनवाल, पत्रकार, जळगाव

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 17 फेब्रुवारी 2026 !

February 17, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 16 फेब्रुवारी 2026 !

February 16, 2026
जळगाव

अफवांवर विश्वास न ठेवता स्मार्ट वीजमीटर बसवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 15, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 15 ते 21 फेब्रुवारी 2026 !

February 15, 2026
जळगाव

वेदनेतून, दुःखातून, अन्यायातून निर्माण झालेला विद्रोह क्रांती घडवतो – लोकनाथ यशवंत

February 14, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 14 फेब्रुवारी 2026 !

February 14, 2026
Next Post

जैन इरिगेशनचे एकल व एकत्रित आर्थिक निकाल जाहीर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ठाकरे सरकारकडून महिला पोलिसांना दिलासा ; आता फक्त ८ तासांची ड्युटी

September 24, 2021

अहिरे बुद्रुक येथील विकासोच्या चेअरमनपदी शरद पाटील यांची निवड बिनविरोध

June 17, 2022

भडगावात महिलेची ऑनलाईन फसवणूक, खात्यातून काढले तब्बल ७ लाख रुपये ; अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा !

February 3, 2022

जळगाव दुध संघ अपहार प्रकरण : दोघां संशयितांना १९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी !

November 16, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group