धरणगाव (प्रतिनिधी) येथील बालाजी मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी नगरसेविका संगिता गुलाब मराठे, गुलाब मराठे यांच्याकडून १५ हजार ५५५ रुपयांची देणगी देण्यात आली आहे.
नगरसेविका संगिता गुलाब मराठे, गुलाब मराठे यांनी १५ हजार ५५५ रुपयांचा धनादेश नुकताच मंडळाचे अध्यक्ष प्रा.डी.आर. पाटील यांच्याकडे सोपवला. डी.आर. पाटील यांनी मंडळ आणि संचालकांच्या वतीने मराठे दाम्पत्याचे आभार मानले.