TheClearNews.Com
Tuesday, September 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मुदत संपलेल्या व नव्याने स्थापित ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम नव्याने जाहिर होणार

The Clear News Desk by The Clear News Desk
November 20, 2020
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) राज्य निवडणूक आयोगाच्या दिनांक ५ फेब्रुवारी, २०२० रोजीच्या आदेशान्वये तयार करण्यात आलेली मतदार यादी व निवडणुक कार्यक्रम रद्द करण्यात आला असून या मतदार यादी व ग्रामपंचायतीचा निवडणुक कार्यक्रम नव्याने जाहीर करण्यात येणार असल्याचे रविंद्र भारदे, नोडल अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (महसुल) जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार माहे एप्रिल २०२० ते जून, २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला होता. त्या अनुषंगाने जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील मस्कावद खुर्द व मस्कावदसिम या दोन ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीची अंतिम मतदार यादी दिनांक २४ फेब्रुवारी, २०२० रोजी प्रसिध्द करण्यात आलेली होती. त्यानुसार या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दिनांक २९ मार्च, २०२० रोजी मतदान होणार होते. तथापि, राज्य निवडणुक आयोगाकडील दिनांक १७ मार्च, २०२० रोजीच्या पत्रान्वये राज्यात कोरोना विषाणु (कोविड -१९) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे कामकाज ज्या टप्प्यावर असतील त्याच टप्प्यावर पुढील आदेश होईपर्यत स्थगित करण्यात आले होते.

READ ALSO

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

मतदार यादी पुनरीक्षणाबाबत राजकीय पक्षांसोबत बैठक

राज्य निवडणुक आयोगाने १९ नोव्हेंबर, २०२० रोजीच्या आदेशान्वये माहे एप्रिल २०२० ते जून २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेली मतदार यादी ही १ जानेवारी, २०१९ या अर्हता दिनांकावर आधारीत असल्याने व सध्या १ जानेवारी, २०२० या अर्हता दिनांकावर आधारित अद्यावत मतदार यादी उपलब्ध असल्याने या सर्व नवीन मतदारांचा समावेश होणे न्यायिक असल्याचे म्हटले आहे. दिनांक ५ फेब्रुवारी, २०२० रोजीच्या आदेशान्वये तयार करण्यात आलेली मतदार यादी व निवडणुक कार्यक्रम रद्द करण्यात येत असून या ग्रामपंचायतींच्या मतदार यादी व निवडणुक कार्यक्रम नव्याने जाहीर करण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे. असे रविंद्र भारदे, नोडल अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (महसुल) जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026
जळगाव

मतदार यादी पुनरीक्षणाबाबत राजकीय पक्षांसोबत बैठक

September 29, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 29 सप्टेंबर 2026 !

September 29, 2026
जळगाव

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी रक्षा खडसे यांच्याकडून 10 लाखांचा धनादेश

September 28, 2026
जळगाव

महावितरणच्या वीजयंत्रणेत खासगी व्यक्तींकडून कामे करून घेतल्यास थेट बडतर्फीसारखी कारवाई

September 28, 2026
क्रीडा

हॉकी महाराष्ट्राच्या कार्यकारिणीत फारुक शेख यांची निवड

September 28, 2026
Next Post

जळगाव महानगरपालीका क्षेत्रातील खड्डे बुजवा मोहिमेबाबत मनसेचे निवेदन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आधी घरात घुसला नंतर फिल्मी स्टाईल तरुणीच्या भांगेत जबरदस्ती भरले कुंकू ; मित्राने बनवला व्हिडीओ, मग दिली धमकी !

February 1, 2023

बेवारस वृद्धेवर टायगर ग्रुपची ममतेची सावली ; वृद्धेला मिळाले नवे जीवनदान

August 26, 2025

‘सिनीअर नॅशनल आरबीटर सेमीनार’चे जैन हिल्सवर थाटात उद्घाटन !

October 20, 2024

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य २८ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर २०२३ !

August 27, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group