TheClearNews.Com
Saturday, September 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शिरसोलीत आंबेडकर जयंती बॅनर फाडल्याने तणाव; संतप्त भीमसैनिकांची कारवाईची मागणी

सीसीटीव्ही तपासून दोषींवर कारवाईचे आश्वासन

vijay waghmare by vijay waghmare
April 19, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव प्रतिनिधी : जिल्ह्यातील शिरसोली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त लावण्यात आलेले शुभेच्छा बॅनर समाजकंटकाने पाडल्याची घटना समोर आल्यानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेनंतर बौद्ध समाजातील नागरिक आणि भीमसैनिक मोठ्या संख्येने रात्री एकत्र येत संताप व्यक्त केला आणि संबंधित समाजकंटकाला तातडीने अटक करण्याची मागणी केली.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, रात्री उशिरापर्यंत पोलीस घटनास्थळी न पोहोचल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली. यामुळे भीमसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून पोलीस प्रशासनाविरोधात रोष व्यक्त करण्यात आला.

READ ALSO

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

दरम्यान, वाढता तणाव लक्षात घेता अखेर रात्री उशिरा पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून संबंधित आरोपीचा शोध घेऊन योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले. या आश्वासनानंतर जमाव शांत झाला आणि परिस्थिती नियंत्रणात आली.

घटनेमुळे शिरसोली परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांनी अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच समाजातील शांतता व सलोखा टिकवण्यासाठी प्रशासनाने तत्परतेने पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonShirsoliTension as Ambedkar Jayanti banner torn in Shirsoli; Angry Bhim Sainiks demand action

Related Posts

गुन्हे

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

September 11, 2026
गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026
जळगाव

एआय’ मोड्यूलने महावितरणचा वीजचोरांवर सर्जिकल स्ट्राईक; ३ महिन्यांत २८ हजार वीजचोऱ्यांचा पर्दाफाश

September 10, 2026
जळगाव

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
गुन्हे

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

September 10, 2026
जळगाव

महाराष्ट्रातील वीज कंपन्यांचे खासगीकरण करणार नाही

September 9, 2026
Next Post

रावेर तालुक्यातील एचआयव्ही बाधित महिलेवर मोतीबिंदूची यशस्वी शस्त्रक्रिया

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पाचोऱ्यात राजकीय भूकंप ; खा. राऊत जिल्ह्यात येताच शिवसेना पदाधिकाऱ्यांचे राजीनामे ?

June 11, 2021

जिल्ह्यात आज ३८ कोरोनाबाधित, ५० झाले बरे !

December 29, 2020

धक्कादायक : कर्ज फेडण्यास उशीर ; महिलेला चोर म्हणत बनविला व्हॉट्सअॅप ग्रुप !

December 6, 2020

कल्याणे होळ येथे अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण !

July 23, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group